Devi Nighali Vaghavar

आई अंबाबाईचा (उदो-उदो!)

आली पहाट माथ्यावर, आली पहाट माथ्यावर
देवी निघाली, निघाली वाघावर
देवी निघाली, निघाली वाघावर
(देवी निघाली, निघाली वाघावर)
(देवी निघाली, निघाली वाघावर)

आली पहाट माथ्यावर, आली पहाट माथ्यावर
देवी निघाली, निघाली वाघावर
देवी निघाली, निघाली वाघावर
(देवी निघाली, निघाली वाघावर)
(देवी निघाली, निघाली वाघावर)

घेऊन शिलांगण हाती, ती आसन सोडून येती
(ती आसन सोडून येती, ती आसन सोडून येती)
घेऊन शिलांगण हाती, ती आसन सोडून येती

चोहीकडं पाही भिरभिर, चोहीकडं पाही भिरभिर
देवी निघाली, निघाली वाघावर
देवी निघाली, निघाली वाघावर
(देवी निघाली, निघाली वाघावर)
(देवी निघाली, निघाली वाघावर)

हाती घेऊनिया तलवार ठार कराया महिषासुर
(ठार कराया महिषासुर, ठार कराया महिषासुर)
हाती घेऊनिया तलवार ठार कराया महिषासुर

आदिमायेचं घ्या अनावर, आदिमायेचं घ्या अनावर
देवी निघाली, निघाली वाघावर
देवी निघाली, निघाली वाघावर
(देवी निघाली, निघाली वाघावर)
(देवी निघाली, निघाली वाघावर)

घावात वधे ती शिर महाकाली मायाशूर
(महाकाली मायाशूर, महाकाली मायाशूर)
घावात वधे ती शिर महाकाली मायाशूर

करी दैत्यावरती वार, करी दैत्यावरती वार
देवी निघाली, निघाली वाघावर
देवी निघाली, निघाली वाघावर
(देवी निघाली, निघाली वाघावर)
(देवी निघाली, निघाली वाघावर)

भरतो मातेचा दरबार, गर्जते हे तुळजापूर
(आई तुळजाभवानीचा उदो-उदो!)
भरतो मातेचा दरबार, गर्जते हे तुळजापूर

काले नंदा वाटतंय बरं, काले नंदा वाटतंय बरं
देवी निघाली, निघाली वाघावर
देवी निघाली, निघाली वाघावर
(देवी निघाली, निघाली वाघावर)
(देवी निघाली, निघाली वाघावर)

आली पहाट माथ्यावर, आली पहाट माथ्यावर
देवी निघाली, निघाली वाघावर
देवी निघाली, निघाली वाघावर
(देवी निघाली, निघाली वाघावर)
(देवी निघाली, निघाली वाघावर)

(देवी निघाली, निघाली वाघावर)
(देवी निघाली, निघाली वाघावर)
(देवी निघाली, निघाली वाघावर)
(तुळजाभवानीचा उदो-उदो!)
(अंबाबाईचा उदो-उदो!)



Credits
Writer(s): Bhushan Dua, Kalenand Kuvefalkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link