Gheto Ambach Naav

आदि मायेचा (उदो-उदो)
आई जगदंबेचा (उदो-उदो)

आस मागतो जोगवा माझ्या उपाशी पोटाला
आस मागतो जोगवा माझ्या उपाशी पोटाला
घेतो अंबाचं नाव मी रोज पाण्याच्या घोटाला
घेतो अंबाच नाव मी रोज पाण्याच्या घोटाला

(घेतो अंबाचं नाव मी रोज पाण्याच्या घोटाला)

रोज आईची आंघोळी, असती गार-गार कन्होळी
राहून शोभून दिसतंय दारी टाकील्या रांगोळी

दह्या, दुधाचा अभिषेक तीर्थ वाहतंय पहाटाला
दह्या, दुधाचा अभिषेक तीर्थ वाहतंय पहाटाला
घेतो अंबाचं नाव मी रोज पाण्याच्या घोटाला
घेतो अंबाचं नाव मी रोज पाण्याच्या घोटाला

(घेतो अंबाचं नाव मी रोज पाण्याच्या घोटाला)
(घेतो अंबाचं नाव मी रोज पाण्याच्या घोटाला)

रोज नवी-नवी साडी, आई नेसते पैठणी
अशी खुलून दिसतीया माझी देवी ती कामिनी

हळदी, कुंकाच दुकान तुळजापूराच्या वाटाला
हळदी, कुंकाच दुकान तुळजापूराच्या वाटाला
घेतो अंबाचं नाव मी रोज पाण्याच्या घोटाला
घेतो अंबाचं नाव मी रोज पाण्याच्या घोटाला

(घेतो अंबाचं नाव मी रोज पाण्याच्या घोटाला)
(घेतो अंबाचं नाव मी रोज पाण्याच्या घोटाला)

अशी तडपे तलवार, तिने वधला दैत्यासुर
होती वाघावर स्वार, करू तिचा जय जयकार

नथ शोभती नाकात काय वर्णूनी थाटाला
नथ शोभती नाकात काय वर्णूनी थाटाला
घेतो अंबाचं नाव मी रोज पाण्याच्या घोटाला
घेतो अंबाचं नाव मी रोज पाण्याच्या घोटाला

(घेतो अंबाचं नाव मी रोज पाण्याच्या घोटाला)
(घेतो अंबाचं नाव मी रोज पाण्याच्या घोटाला)

आई तुझ्या गं नावाचं गातो आनंद गुणगान
काल नंदा, हर्षदा न तुझं लिहिलंया गाणं

गाडी भक्तांची लागली घाट शिळाच्या घाटाला
गाडी भक्तांची लागली घाट शिळाच्या घाटाला
घेतो अंबाचं नाव मी रोज पाण्याच्या घोटाला
घेतो अंबाचं नाव मी रोज पाण्याच्या घोटाला

(घेतो अंबाचं नाव मी रोज पाण्याच्या घोटाला)
(घेतो अंबाचं नाव मी रोज पाण्याच्या घोटाला)

आस मागतो जोगवा माझ्या उपाशी पोटाला
आस मागतो जोगवा माझ्या उपाशी पोटाला
घेतो अंबाचं नाव मी रोज पाण्याच्या घोटाला
घेतो अंबाचं नाव मी रोज पाण्याच्या घोटाला

(घेतो अंबाचं नाव मी रोज पाण्याच्या घोटाला)
(घेतो अंबाचं नाव मी रोज पाण्याच्या घोटाला)
(घेतो अंबाचं नाव मी रोज पाण्याच्या घोटाला)
(घेतो अंबाचं नाव मी रोज पाण्याच्या घोटाला)

Credits
Writer(s): Bhushan Dua, Kalenand Kuvefalkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link