Anandache Dohi Mann Ole Jhale

आनंदाचे डोही मन ओले झाले
(आनंदाचे डोही मन ओले झाले)
(मुखी नाम आले, हो, मुखी नाम आले "पांडुरंग")

आनंदाचे डोही मन ओले झाले
मुखी नाम आले, हो, मुखी नाम आले ("पांडुरंग")
आनंदाचे डोही मन ओले झाले
आनंदाचे डोही मन ओले झाले

आनंदाचा रंग भरे रोमरोमी
आनंदाचा रंग भरे रोमरोमी
आनंदाचा रंग भरे रोमरोमी
नाद अंतरयामी पांडुरंग

आनंदाचे डोही मन ओले झाले
(आनंदाचे डोही मन ओले झाले)
(मुखी नाम आले, हो, मुखी नाम आले "पांडुरंग")
आनंदाचे डोही मन ओले झाले

आनंदाचा कंद मनी मोहरला
आनंदाचा कंद मनी मोहरला
आनंदाचा कंद मनी मोहरला
सोयरा तो झाला पांडुरंग
सोयरा तो झाला पांडुरंग

आनंदाचे डोही मन ओले झाले
(आनंदाचे डोही मन ओले झाले)
(मुखी नाम आले, हो, मुखी नाम आले "पांडुरंग")
आनंदाचे डोही मन ओले झाले

दास सांगत असे सुखाचा सुकाळ
दास सांगत असे सुखाचा सुकाळ
सखाघन निळं पांडुरंग

आनंदाचे डोही मन ओले झाले
आनंदाचे डोही मन ओले झाले
मुखी नाम आले, हो, मुखी नाम आले ("पांडुरंग")
(आनंदाचे डोही मन ओले झाले)
आनंदाचे डोही मन ओले झाले



Credits
Writer(s): Ashutosh Kulkarni
Lyrics powered by www.musixmatch.com

Link