Pandurang Nami Laglase Dhyas

विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल
विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल

पांडुरंग नामी लागलासे ध्यास
पांडुरंग नामी लागलासे ध्यास
श्वास पांडुरंग, पांडुरंग झाला माझा
(पांडुरंग नामी लागलासे ध्यास)

डोळ्यापुढे नाचे देव पांडुरंग
डोळ्यापुढे नाचे...

डोळ्यापुढे नाचे देव पांडुरंग
(डोळ्यापुढे नाचे देव पांडुरंग)

अंतरंग झाले पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग
श्वास पांडुरंग, पांडुरंग झाला माझा
पांडुरंग नामी लागलासे ध्यास

ध्यानी पांडुरंग, मनी पांडुरंग
(ध्यानी पांडुरंग, मनी पांडुरंग)

रोमरोमी रंग पांडुरंग, पांडुरंग
श्वास पांडुरंग, पांडुरंग झाला माझा
(पांडुरंग नामी लागलासे ध्यास)

दास म्हणे, "कैसा नाटकी हा देव?"
(दास म्हणे, "कैसा नाटकी हा देव?")

झाला जीवभाव पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग
श्वास पांडुरंग, पांडुरंग झाला माझा
(पांडुरंग नामी लागलासे ध्यास)
पांडुरंग नामी लागलासे ध्यास

श्वास पांडुरंग, पांडुरंग झाला माझा
पांडुरंग नामी लागलासे ध्यास
(पांडुरंग नामी लागलासे ध्यास)



Credits
Writer(s): Ashutosh Kulkarni
Lyrics powered by www.musixmatch.com

Link