Ka Khelshi Asa Ge

का खेळशी असा गे...
का खेळशी असा गे...
का खेळशी असा गे हा खेळ जीवघेणा?
का खेळशी असा गे हा खेळ जीवघेणा?

चोरून पाहताना...
चोरून पाहताना...
चोरून पाहताना...
चोरून पाहताना का घालिसी ऊखाणा?
का खेळशी असा गे हा खेळ जीवघेणा?
का खेळशी असा गे हा खेळ जीवघेणा?

आभाळ हे मनाचे पसरून प्रित पंख
आभाळ हे मनाचे पसरून प्रित पंख
धुंदीत स्वैर फिरते शोधीत प्रित गंध
धुंदीत स्वैर फिरते शोधीत प्रित गंध

फिरवून पाठ तूही...
फिरवून पाठ तूही...
फिरवून पाठ तूही करशी मला दिवाणा
का खेळशी असा गे हा खेळ जीवघेणा?
का खेळशी असा गे हा खेळ जीवघेणा?

का हासऱ्या फुलाने व्हावे उगाच स्तब्ध?
का हासऱ्या फुलाने व्हावे उगाच स्तब्ध?
मिटल्या कळी परी का रोखुनी घेशी शब्द?

साथी विना कधी गे...
साथी विना कधी गे...
साथी विना कधी गे रंगेल का तराणा?
का खेळशी असा गे हा खेळ जीवघेणा?
का खेळशी असा गे हा खेळ जीवघेणा?

अजुनी खुणाविती त्या रानामधील वाटा
अजुनी खुणाविती त्या रानामधील वाटा
ज्यानीच ऐकलं गं अपुल्या सुरेल गीता
ज्यानीच ऐकलं गं अपुल्या सुरेल गीता

आला कळून मजला...
आला कळून मजला...
आला कळून मजला हा नाटकी बहाणा
का खेळशी असा गे हा खेळ जीवघेणा?

चोरून पाहताना...
चोरून पाहताना...
चोरून पाहताना...
चोरून पाहताना का घालिसी ऊखाणा?
का खेळशी असा गे हा खेळ जीवघेणा?
हा खेळ जीवघेणा, हा खेळ जीवघेणा



Credits
Writer(s): Anil Mohile
Lyrics powered by www.musixmatch.com

Link