Divasacha Gun Prakash Ahe

दिवसाचा गुण प्रकाश आहे
रात्रीचा गुण श्यामलता
गुण गगनाचा निराकारता
मेघांचा गुण व्याकूळता

सांगशील का कधी धरेला
वाहत जा तू ढगापरी
धगधगत्या बिजलीस बसाया
दवाप्रमाणे फुलापरी
तसेच मी पण आहे माझे
तयासारखे तेच असे
अपार काळामध्ये बनावट
एकाची दुसऱ्यास नसे



Credits
Writer(s): Milind Joshi
Lyrics powered by www.musixmatch.com

Link