Govind Govind

गोविंद गोविंद मना लागलिया छंद
लागलिया छंद मना लागलिया छंद

मग गोविंद ते काया भेद नाही देहात या

आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन

तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी



Credits
Writer(s): Sant Tukaram, Bhagwant Narvekar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link