Udho Udho

चैथ चंदना माथ्यावरती कळस सोन्याचा
उदो उदो उदो उदो
चैथ चंदना माथ्यावरती कळस सोन्याचा ...२
वाजत गाजत घेऊन आलो निवड मनाचा
आईला निवड मनाचा... २
उदो उदो आईचा माझ्या आंबाबाई चा ...२
आंबा बाई तू सप्तशृंगी तू काळू बाई तू माझी आई तू... २
आंबाबाईच्या नावाने ...उदो उदो
हळदी कुमकुम भरल्या वाट डोंगर घाटाच्या ...
डोंगर घाटाच्या ...२
हिरवा चुडा भरला हाती मालोट मोत्याचा ...२
आईचा मालोट मोत्याचा... २
चैथ चंदना माथ्यावरती कळस सोन्याचा
उदो उदो उदो उदो
चैथ चंदना माथ्यावरती कळस सोन्याचा ...२
वाजत गाजत घेऊन आलो निवड मनाचा
आईला निवड मनाचा... २
उदो उदो आईचा माझ्या आंबाबाई चा ...२
आंबा बाई तू सप्तशृंगी तू काळू बाई तू माझी आई तू... २
उदो...



Credits
Writer(s): Chaitanya Adkar, Prakash Holkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link