Shudhi De Buddhi De He Dayaghana

शुद्धी दे, बुद्धी दे, हे दयाघना
शक्ती दे, मुक्ती दे आमुच्या मना
(शुद्धी दे, बुद्धी दे, हे दयाघना)
(शक्ती दे, मुक्ती दे आमुच्या मना)

तरतम ते उमजे ना, उमजे ना सत्य
(उमजे ना सत्य, उमजे ना सत्य)
फसविते आम्हाला विश्व हे अनित्य
(विश्व हे अनित्य, विश्व हे अनित्य)

दिग्दर्शन मज व्हावे हीच कामना
शक्ती दे, मुक्ती दे आमुच्या मना
शक्ती दे, मुक्ती दे आमुच्या मना
शुद्धी दे, बुद्धी दे, हे दयाघना
शक्ती दे, मुक्ती दे आमुच्या मना

स्वत्वाला विसरून जर भ्रमले हे चित्त
(भ्रमले हे चित्त, भ्रमले हे चित्त)
ऋजुतेवर मात करी द्रोह हा प्रमत्त
(द्रोह हा प्रमत्त, द्रोह हा प्रमत्त)

निर्भयता जागावी हीच प्रार्थना
शक्ती दे, मुक्ती दे आमुच्या मना
शक्ती दे, मुक्ती दे आमुच्या मना
शुद्धी दे, बुद्धी दे, हे दयाघना

शक्ती दे, मुक्ती दे आमुच्या मना
शक्ती दे, मुक्ती दे आमुच्या मना



Credits
Writer(s): Shrirang Godbole, Sunil Sukthankar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link