Srushti Che Mitra Aami

श्रुष्टीचे मित्र आम्ही, मित्र अंकुराचे
(श्रुष्टीचे मित्र आम्ही, मित्र अंकुराचे)
ओठांवर झेलूया थेंब पावसाचे
(ओठांवर झेलूया थेंब पावसाचे)
ओ, श्रुष्टीचे मित्र आम्ही, मित्र अंकुराचे

अंकुरत्या बिजाला हवा ऊन-वारा
(अंकुरत्या बिजाला हवा ऊन-वारा)
मायेची छाया अन मनाचा उबारा
(मायेची छाया अन मनाचा उबारा)

पाचुचे मखमाली चित्र जीवनाचे
(पाचुचे मखमाली चित्र जीवनाचे)
(ओ, श्रुष्टीचे मित्र आम्ही, मित्र अंकुराचे)
(श्रुष्टीचे मित्र आम्ही, मित्र अंकुराचे)

(डरायचं नाही, आता हारायचं नाही)
(मागं फिरायचं नाही)
(साला डरायचं नाही, आता हारायचं नाही)
(मागं फिरायचं नाही)

(नेटानं कष्टाला, घामाच्या थेंबाला)
(भिजून माखायला लाजायचं नाही)
(डरायचं नाही, आता हारायचं नाही)
(मागं फिरायचं नाही)

श्रुष्टीचे मित्र आम्ही, मित्र अंकुराचे
श्रुष्टीचे मित्र आम्ही, मित्र अंकुराचे
ओठांवर झेलूया थेंब पावसाचे
ओठांवर झेलूया थेंब पावसाचे
श्रुष्टीचे मित्र आम्ही, मित्र अंकुराचे

लवलवत्या पात्याचे नवे गीत गाऊ
लवलवत्या पात्याचे नवे गीत गाऊ
विज्ञाना ममतेचे नवे सूर देऊ
विज्ञाना ममतेचे नवे सूर देऊ

युद्ध नको, शांती हवी, शब्द अमृताचे
युद्ध नको, शांती हवी, शब्द अमृताचे
श्रुष्टीचे मित्र आम्ही, मित्र अंकुराचे
श्रुष्टीचे मित्र आम्ही, मित्र अंकुराचे

ओठांवर झेलूया थेंब पावसाचे
ओठांवर झेलूया थेंब पावसाचे
श्रुष्टीचे मित्र आम्ही, मित्र अंकुराचे



Credits
Writer(s): Shrirang Godbole, Sunil Sukthankar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link