Kadel Hey Taise

कळेल हे तैसे गाईन मी तुज
कळेल हे तैसे गाईन मी तुज

जनासवे काज काय माझे
जनासवे काज काय माझे
कळेल हे तैसे गाईन मी तुज
कळेल हे तैसे गाईन मी तुज

करीन मी स्तुती आपुली आवडी
करीन मी स्तुती आपुली आवडी
जैसी माझ्या गोडी वाटे जीवा
जैसी माझ्या गोडी वाटे जीवा

कळेल हे तैसे गाईन मी तुज

होऊनी निर्भर, नाचेन मी छंदे
होऊनी निर्भर, नाचेन मी छंदे
आपुल्या आनंदे करुनिया
आपुल्या आनंदे करुनिया

कळेल हे तैसे गाईन मी तुज
कळेल हे तैसे गाईन मी तुज

तुका म्हणे माझे जयासवे काज
तुका म्हणे माझे जयासवे काज
भोळा तो सहज पांडुरंग
भोळा तो सहज पांडुरंग

कळेल हे तैसे गाईन मी तुज

जनासवे काज काय माझे
जनासवे काज काय माझे
कळेल हे तैसे गाईन मी तुज
कळेल हे तैसे गाईन मी तुज



Credits
Writer(s): Sant Tukaram, Bhagwant Narvekar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link