Shevtichi Vinanti

शेवटीची विनंती ऐका ऐका कमळापती
शेवटीची विनंती ऐका ऐका कमळापती
ऐका ऐका कमळापती
ऐका ऐका कमळापती
ऐका ऐका कमळापती
ऐका ऐका कमळापती

शेवटीची विनंती ऐका ऐका कमळापती

काया वाचा मन चरणी असे समर्पण
काया वाचा मन
काया वाचा मन चरणी असे समर्पण
चरणी असे समर्पण
चरणी असे समर्पण
चरणी असे समर्पण
चरणी असे समर्पण

शेवटीची विनंती ऐका ऐका कमळापती
शेवटीची विनंती ऐका ऐका कमळापती

जीवपरमात्मा ऐक्यासी सदा वेदा हृदयेंसी
जीवपरमात्मा ऐक्यासी सदा वेदा हृदयेंसी
सदा वेदा हृदयेंसी
सदा वेदा हृदयेंसी
सदा वेदा हृदयेंसी
सदा वेदा हृदयेंसी

शेवटीची विनंती ऐका ऐका कमळापती
शेवटीची विनंती ऐका ऐका कमळापती

तुका म्हणे देवा कंठी वसावे केशवा
तुका म्हणे देवा
तुका म्हणे देवा कंठी वसावे केशवा
कंठी वसावे केशवा
कंठी वसावे केशवा
कंठी वसावे केशवा
कंठी वसावे केशवा

शेवटीची विनंती ऐका ऐका कमळापती
शेवटीची विनंती ऐका ऐका कमळापती
ऐका ऐका कमळापती
ऐका ऐका कमळापती
ऐका ऐका कमळापती
ऐका ऐका कमळापती

शेवटीची विनंती ऐका ऐका कमळापती
शेवटीची विनंती ऐका ऐका कमळापती
ऐका ऐका कमळापती
ऐका ऐका कमळापती



Credits
Writer(s): Sant Tukaram, Bhagwant Narvekar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link