Tula Mi Pahile

तुला मी पाहिले अन उमगलेच सारे
तुला मी पाहिले अन उमगलेच सारे
तुज सम नाही कुणी जगात अवघ्या रे
तुला मी पाहिले अन उमगलेच सारे
तुज सम नाही कुणी जगात अवघ्या रे
तुला मी पाहिले...

अंतरंग मम् जाणलेस तू, दाटे हर्ष उरी
व्यक्त कराया शब्द न येती या अधिरा अधरी
अंतरंग मम् जाणलेस तू, दाटे हर्ष उरी
व्यक्त कराया शब्द न येती या अधिरा अधरी

मौनातच नयन बोलले

तुला मी पाहिले अन उमगलेच सारे
तुज सम नाही कुणी जगात अवघ्या रे
तुला मी पाहिले...

आकाश थिटे भासे मजला या निरव राती
उजळ उजळते सोन्यासम ही तुझी नीतळ कांती
हो, आकाश थिटे भासे मजला या निरव राती
उजळ उजळते सोन्यासम ही तुझी नीतळ कांती

न शोधता काय गवसले

तुला मी पाहिले अन उमगलेच सारे
तुज सम नाही कुणी जगात अवघ्या रे
तुला मी पाहिले...

हास्य तुझे अन बोल तुझे हे मोहविती मजला
तुझ्या प्रीतीचा रंग माझीया गालावर सजला
हास्य तुझे अन बोल तुझे हे मोहविती मजला
तुझ्या प्रीतीचा रंग माझीया गालावर सजला

संग-संग रंग रंगले



Credits
Writer(s): Narendra Bhide, Rajan Lakhe
Lyrics powered by www.musixmatch.com

Link