Pahilyach Saricha

पहिल्याच सरीचा ओला सुवास आला
पहिल्याच सरीचा ओला सुवास आला
माहेरच्या दिसांचा...
माहेरच्या दिसांचा क्षण काल भास झाला

(पहिल्याच सरीचा ओला सुवास आला)
पहिल्याच सरीचा ओला सुवास आला

ओली सुकी सुखाची, बोली मुखी मुखाची
घाटात वाट होती कोंदाठल्या धुक्याची
(आला वळीव आता) आला वळीव आता
(आला वळीव आता) हा नेमका कशाला

(पहिल्याच सरीचा ओला सुवास आला)
पहिल्याच सरीचा ओला सुवास आला

हुंकारत्या दिश्यांना फुटले निळे धुमारे
बघ गारवा थरारे, उबदार हे शहारे
(रेंगाळत्या धुपाने) रेंगाळत्या धुपाने
(रेंगाळत्या धुपाने) गाभारले मनाला

(पहिल्याच सरीचा ओला सुवास आला)
पहिल्याच सरीचा ओला सुवास आला

मेघामधुन आले...
मेघामधुन आले हे ऊन कोवळेसे
ओसंडले सभोवती आकाश सावळेसे
(वृंदावनात आला) वृंदावनात आला
(वृंदावनात आला) गोपाळ कृष्ण काळा

(पहिल्याच सरीचा ओला सुवास आला)
(माहेरच्या दिसांचा...)
(माहेरच्या दिसांचा) क्षण काल भास झाला

(पहिल्याच सरीचा ओला सुवास आला)
पहिल्याच सरीचा ओला सुवास आला



Credits
Writer(s): Shridhar Phadke, Shirish Gopal Deshpande
Lyrics powered by www.musixmatch.com

Link