Dindi Chalali Pandhari

(विठ्ठल-विठ्ठल, जय हरी विठ्ठल)
(विठ्ठल-विठ्ठल, जय हरी विठ्ठल)
(विठ्ठल-विठ्ठल, जय हरी विठ्ठल)
(विठ्ठल-विठ्ठल, जय हरी विठ्ठल)

(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)

(दिंडी चालली, दिंडी चालली)
(दिंडी चालली, चालली, दिंडी चालली)
(दिंडी चालली, चालली, दिंडी चालली)
(दिंडी चालली, चालली)

चालली पंढरी, चालली पंढरी
टाळ-चिपळ्या निनादी, टाळ-चिपळ्या निनादी
विठ्ठल तो अंतरी, विठ्ठल तो अंतरी
(दिंडी चालली, दिंडी चालली)
(दिंडी चालली, चालली, दिंडी चालली)

माथ्यावरती आभाळ
भवती भक्तीचा परिमळ
माथ्यावरती आभाळ
भवती भक्तीचा परिमळ

तरुवेली झुलवी तो, झुलवी तो
तरुवेली झुलवी तो विठ्ठल सावळा
विठ्ठल सावळा, सावळा घननीळ
(दिंडी चालली, दिंडी चालली)
(दिंडी चालली, चालली, दिंडी चालली)

आषाढ वादळी बरसत
झिम्मा फुगडी खेळत
आषाढ वादळी बरसत
झिम्मा फुगडी खेळत

बुक्का गुलाल उधळीत, उधळीत
बुक्का गुलाल उधळीत
चिंब-चिंब हा, चिंब-चिंब हा, चिंब हा विठ्ठल
(दिंडी चालली, दिंडी चालली)
(दिंडी चालली, चालली, दिंडी चालली)

चंद्रभागेच्या वाळूत
उंच पताका डोलत
चंद्रभागेच्या वाळूत
उंच पताका डोलत

भान हरपून नाचती, नाचती
भान हरपून नाचती अवघी पंढरी
अवघी पंढरी, पंढरी, विठ्ठल

दिंडी चालली, दिंडी चालली
दिंडी चालली, चालली, दिंडी चालली
दिंडी चालली, चालली, दिंडी चालली

(दिंडी चालली, दिंडी चालली)
(दिंडी चालली, चालली, दिंडी चालली)
(दिंडी चालली, दिंडी चालली)
(दिंडी चालली, चालली, दिंडी चालली)



Credits
Lyrics powered by www.musixmatch.com

Link