Vitthala Bandhte Me Tujhi Puja

विठ्ठला, विठ्ठला
विठ्ठला बांधते मी तुझी पूजा
विठ्ठला, विठ्ठला, विठ्ठला
युगे-युगे लोटलेली, युगे-युगे लोटलेली
विटेवरी तोचि उभा, विटेवरी तोचि उभा

विठ्ठला बांधते मी तुझी पूजा
विठ्ठला, विठ्ठला, विठ्ठला

तुझ्यासंगती देवा आरपार दाटले रे
तुझ्यासंगती देवा आरपार दाटले रे
कधी चंद्रमा गाती रे पंढरीत भेटले

विठ्ठला बांधते मी तुझी पूजा
विठ्ठला, विठ्ठला, विठ्ठला

तुळशी हार मीच देवा चाफा, कन्हेरीला हेवा
तुळशी हार मीच देवा चाफा, कन्हेरीला हेवा
निर्माल्याच्या सुमनात तुझ्या प्रीतीचा ठेवा

विठ्ठला बांधते मी तुझी पूजा
विठ्ठला, विठ्ठला, विठ्ठला

जीवनाचा ध्यास तो रे, मांगल्याचा वास तो रे
जीवनाचा ध्यास तो रे, मांगल्याचा वास तो रे
अंतरयामी जनी-वनी तूच माझा श्वास रे

विठ्ठला बांधते मी तुझी पूजा
विठ्ठला, विठ्ठला, विठ्ठला
युगे-युगे लोटलेली, युगे-युगे लोटलेली
विटेवरी तोचि उभा

विठ्ठला बांधते मी तुझी पूजा
विठ्ठला, विठ्ठला, विठ्ठला



Credits
Lyrics powered by www.musixmatch.com

Link