Gondavalyacha Samadhi Madhe

गोंदवल्याच्या समाधीमध्ये जागृत तू राहिला
(गोंदवल्याच्या समाधीमध्ये जागृत तू राहिला)
मंगलचरणी नमला माथा सद्गुरू प्रतिपाला
(सद्गुरू प्रतिपाला, सद्गुरू प्रतिपाला)

रवी राजाने प्रभात समयी (रवीराजाने प्रभात समयी)
रवी राजाने प्रभात समयी (रवीराजाने प्रभात समयी)
प्रकाश तंव दाविला (प्रकाश तंव दाविला)
प्रकाश तंव दाविला (प्रकाश तंव दाविला)

प्रिय तुझ्या गौमाता आल्या (प्रिय तुझ्या गौमाता आल्या)
गोरस देण्याला (गोरस देण्याला)
अबीर गुलाल उधळून भक्त (अबीर गुलाल उधळून भक्त)
अबीर गुलाल उधळून भक्त रामनामी रंगला

(मंगलचरणी नमला माथा सद्गुरू प्रतिपाला)
(सद्गुरू प्रतिपाला, सद्गुरू प्रतिपाला)

राम भजन भक्तांनी गायिले (राम भजन भक्तांनी गायिले)
राम भजन भक्तांनी गायिले (राम भजन भक्तांनी गायिले)
टाळ-मृदुंग घेऊन (टाळ-मृदुंग घेऊन)
टाळ-मृदुंग घेऊन (टाळ-मृदुंग घेऊन)

प्रासादिक भजनात छेडूनी (प्रासादिक भजनात छेडूनी)
सप्तसुरांची धून (सप्तसुरांची धून)
तल्लीन होऊन सारे नाचती (तल्लीन होऊन सारे नाचती)
तल्लीन होऊन सारे नाचती आरती तुज दावून

प्रसन्न भावे श्री महाराज (प्रसन्न भावे श्री महाराज)
दर्शन मज देऊन (दर्शन मज देऊन)
रामरायाच्या कृपा प्रसादे (रामरायाच्या कृपा प्रसादे)
चमत्कार जाहला

(मंगलचरणी नमला माथा सद्गुरू प्रतिपाला)
(सद्गुरू प्रतिपाला, सद्गुरू प्रतिपाला)

गोंदवल्याच्या राममंदिरी (गोंदवल्याच्या राममंदिरी)
गोंदवल्याच्या राममंदिरी (गोंदवल्याच्या राममंदिरी)
भक्तीसाज चढविला (भक्तीसाज चढविला)
भक्तीसाज चढविला (भक्तीसाज चढविला)

अन्नदान बहुजनास केले (अन्नदान बहुजनास केले)
परमार्थ साधला (परमार्थ साधला)
तुकामाई तंव गुरू प्रगटले (तुकामाई तंव गुरू प्रगटले)
तुकामाई तंव गुरू प्रगटले दृष्टांत दाविला

ब्राम्हस्वरूपा श्री ओंकारा (ब्राम्हस्वरूपा श्री ओंकारा)
तारून नेई मला
(मंगलचरणी नमला माथा सद्गुरू प्रतिपाला)
(सद्गुरू प्रतिपाला, सद्गुरू प्रतिपाला)
(सद्गुरू प्रतिपाला, सद्गुरू प्रतिपाला)



Credits
Writer(s): Ashok Waingankar, Shanidas Shelke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link