Gondavalyacha Punya Bhumivar

गोंदवल्याच्या पुण्य भुमीवर घडला साक्षात्कार
रामदूत मारुतीचा अवतार, रामदूत मारुतीचा अवतार
(गोंदवल्याच्या पुण्य भुमीवर घडला साक्षात्कार)
(रामदूत मारुतीचा अवतार, रामदूत मारुतीचा अवतार)

रावजी पंथाचा गुणी हा बाळ, गीतामाईचा प्राण वेल्हाळ
(रावजी पंथाचा गुणी हा बाळ, गीतामाईंचा प्राण वेल्हाळ)
हो, रावजी पंथाचा गुणी हा बाळ, गीतामाईचा प्राण वेल्हाळ
(रावजी पंथाचा गुणी हा बाळ, गीतामाईंचा प्राण वेल्हाळ)

बालपणीच गणुगोसावी काशी, अयोध्या
श्री रामेश्वर फिरला तीर्थेआर
(मारुतीचा अवतार, रामदूत मारुतीचा अवतार)
(गोंदवल्याच्या पुण्य भुमीवर घडला साक्षात्कार)
(रामदूत मारुतीचा अवतार, रामदूत मारुतीचा अवतार)

वेद, शास्त्र संपन्न श्री स्वामी रघुनाथाची भक्ती नामी
(वेद, शास्त्र संपन्न श्री स्वामी रघुनाथाची भक्ती नामी)

ब्राम्हण प्रियशी महाराज मुक्या जीवाचे प्राण वाचवी
शिष्यांना आधार
(मारुतीचा अवतार, रामदूत मारुतीचा अवतार)
(गोंदवल्याच्या पुण्य भुमीवर घडला साक्षात्कार)
(रामदूत मारुतीचा अवतार, रामदूत मारुतीचा अवतार)

पिशाच बाधा, व्याधी घालवी, श्रीरामाची सत्ता चालवी
(पिशाच बाधा, व्याधी घालवी, श्रीरामाची सत्ता चालवी)

भक्तगणांच्या मेळाव्यात प्रभू किर्तनी रंगून जाता
होई जय-जयकार
(मारुतीचा अवतार, रामदूत मारुतीचा अवतार)
(गोंदवल्याच्या पुण्य भुमीवर घडला साक्षात्कार)
(रामदूत मारुतीचा अवतार, रामदूत मारुतीचा अवतार)

(गोंदवल्याच्या पुण्य भुमीवर घडला साक्षात्कार)
(रामदूत मारुतीचा अवतार, रामदूत मारुतीचा अवतार)
(रामदूत मारुतीचा अवतार)

Credits
Writer(s): Ashok Waingankar, Shanidas Shelke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link