Mansa Daiva Kuna (From "Sansar Pakhrancha")

माणसा, दैव कुणा कळले?
माणसा, दैव कुणा कळले?
ज्याच्या-त्याच्या नशिबी लिहिले
ते न कधी टळले

माणसा, दैव कुणा कळले?
माणसा, दैव कुणा कळले?

मनी वसे ते कधी न घडते
मनी वसे ते कधी न घडते
दान आपले उलटे पडते
दान आपले उलटे पडते

नियतीचे हे पाश गळाला
नकळत आवडले, नकळत आवडले
माणसा, दैव कुणा कळले?
माणसा, दैव कुणा कळले?

हा नशिबाचा उलटा फेरा
हा नशिबाचा उलटा फेरा
खेळ नियतीचा उलटा सारा

वेडे काळीज दैव कधीच्या
वनव्याने जळले, वनव्याने जळले
माणसा, दैव कुणा कळले?
माणसा, दैव कुणा कळले?



Credits
Writer(s): Jagadish Khabandkar, Biswanath More
Lyrics powered by www.musixmatch.com

Link