Aala Shravan Houn Sajan

आला श्रावण होऊन साजण
रिमझिम धारांनी सजले रंग-रंग हे
आला श्रावण (आला श्रावण)
होऊन साजण (होऊन साजण)
रिमझिम धारांनी सजले रंग-रंग हे
आला श्रावण...

हळद उन्हातून सूर कोण छेडिते?
हळद उन्हातून सूर कोण छेडिते?
सनई सूरांचे मधुस्वप्न पाहते

हरवून गेले (हरवून गेले)
मन हे झुरले (मन हे झुरले)
रिमझिम धारांनी भिजले रूपरंग हे

आला श्रावण (आला श्रावण)
होऊन साजण (होऊन साजण)
रिमझिम धारांनी सजले रंग-रंग हे
आला श्रावण...

इंद्रधनुचे सप्तरंग झेलते
इंद्रधनुचे सप्तरंग झेलते
मनमोहनाचे गुज ओढ लाविते

या वनमाला (या वनमाला)
निल नभी या, निल नभी या
रिमझिम धारांनी नाचले अंतरंग हे

आला श्रावण (आला श्रावण)
होऊन साजण (होऊन साजण)
रिमझिम धारांनी सजले रंग-रंग हे
आला श्रावण...

कस्तुरगंधित दाही दिशा या
कस्तुरगंधित दाही दिशा या
फुलपंखाचा खुले रास हा

जीवनगाणे (जीवनगाणे)
अमृतलेणे (अमृतलेणे)
रिमझिम धारांनी जाहले चित्त दंग हे

आला श्रावण (आला श्रावण)
होऊन साजण (होऊन साजण)
रिमझिम धारांनी सजले रंग-रंग हे
आला श्रावण...



Credits
Writer(s): Anil Mohile
Lyrics powered by www.musixmatch.com

Link