Ya Kagadi Phulanchya

या कागदी फुलांच्या...
या कागदी फुलांच्या...
या कागदी फुलांच्या पडद्यावरील बागा

या मैफलित माझी...
या मैफलित माझी नाही कुठेच जागा
या कागदी फुलांच्या...
या कागदी फुलांच्या पडद्यावरील बागा

या मैफलित माझी...
या मैफलित माझी नाही कुठेच जागा
या कागदी फुलांच्या...
या कागदी फुलांच्या...

मी सूर शोधितो तो येथे न सापडेल
मी सूर शोधितो तो येथे न सापडेल
अश्रू म्हणोनी काचा...
अश्रू म्हणोनी काचा विकण्यास येथे रांगा

या मैफलित माझी...
या मैफलित माझी नाही कुठेच जागा
या कागदी फुलांच्या...
या कागदी फुलांच्या...

जल्लोष हा न माझा, माझी न रोषणाई
जल्लोष हा न माझा, माझी न रोषणाई
हे दान भोगणारा...
हे दान भोगणारा तो वेगळाच धागा

या मैफलित माझी...
या मैफलित माझी नाही कुठेच जागा
या कागदी फुलांच्या...
या कागदी फुलांच्या...

माझे न नाव येथे, माझे न गाव येथे
माझे न नाव येथे, माझे न गाव येथे
माझ्या खुणा विचारा...
माझ्या खुणा विचारा सुमनातल्या परागा

या मैफलित माझी...
या मैफलित माझी नाही कुठेच जागा
या कागदी फुलांच्या...
या कागदी फुलांच्या पडद्यावरील बागा

या मैफलित माझी...
या मैफलित माझी नाही कुठेच जागा
या कागदी फुलांच्या...
या कागदी फुलांच्या...
या कागदी फुलांच्या...



Credits
Writer(s): Anil Mohile, Mangesh Padgaokar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link