He Kamini Manmohini

हे कामिनी, मनमोहिनी
हे कामिनी, मनमोहिनी
छेडिलीस का हृदयी माझ्या...
छेडिलीस का हृदयी माझ्या प्रणयाची रागिनी?

हे कामिनी, मनमोहिनी
हे कामिनी, मनमोहिनी
छेडिलीस का हृदयी माझ्या...
छेडिलीस का हृदयी माझ्या प्रणयाची रागिनी?

हे कामिनी, मनमोहिनी
हे कामिनी, मनमोहिनी

नयनबाण हे तुझे दुधारी
नयनबाण हे...
नयनबाण हे तुझे दुधारी
धुंद करिती मज मदनमंजिरी
धुंद करिती मज मदनमंजिरी
भ्रमर मनाचा अधर दलावर...
भ्रमर मनाचा अधर दलावर भिरभिरतो नंदिनी

हे कामिनी, मनमोहिनी
हे कामिनी, मनमोहिनी
छेडिलीस का हृदयी माझ्या...
छेडिलीस का हृदयी माझ्या प्रणयाची रागिनी?

हे कामिनी, मनमोहिनी
हे कामिनी

रूप गर्वी ते तुला पाहुनी
रूप गर्वी ते तुला पाहुनी
चंद्रकला ही झुरते गगनी
चंद्रकला ही झुरते गगनी
रतीरंगाने रसरसलेली...
रतीरंगाने रसरसलेली कविता तू देखणी

हे कामिनी, मनमोहिनी
हे कामिनी, मनमोहिनी
छेडिलीस का हृदयी माझ्या...
छेडिलीस का हृदयी माझ्या प्रणयाची रागिनी?

हे कामिनी, मनमोहिनी
हे कामिनी, मनमोहिनी
हे कामिनी, हे कामिनी, हे कामिनी



Credits
Writer(s): Anil Mohile
Lyrics powered by www.musixmatch.com

Link