Kodhi Ond Kodhi Chhaya (From "Irsha")

महावृक्ष हा गांजल्या परळ शाखा
तळी सावलीची कुठे ना शनाका
झणी धावुनी ये, पुढे पाठी राही
जगन्माऊलीला दया का न येई?

कधी ऊन, कधी छाया संत सांगू गेले
परी प्रिय दुहितेचे स्वप्न भंगून गेले
तिमिर भरून आला, मार्ग कोठेच नाही
तुजविण जगदंबे कोण तारील आई?



Credits
Writer(s): Jagadish Khabandkar, Ram Kadam
Lyrics powered by www.musixmatch.com

Link