Nil Ya Abhali Ghet (From "Puri Jara Japun")

निळ्या आभाळी घेत लकेरी
निळ्या आभाळी घेत लकेरी
मार भरारी गं मैना, मार भरारी
मार भरारी गं मैना, मार भरारी
निळ्या आभाळी घेत लकेरी

कशी हिरवळ दवानं सजली
कशी हिरवळ दवानं सजली
जशी जवानी घामानं भिजली
हो, जशी जवानी घामानं भिजली

अशी ठुमकत जा नदी किनारी
अशी ठुमकत जा नदी किनारी

मार भरारी गं मैना, मार भरारी
मार भरारी गं मैना, मार भरारी
निळ्या आभाळी घेत लकेरी
निळ्या आभाळी घेत लकेरी

आज मस्तीत-धुंदीत गावं
आज मस्तीत-धुंदीत गावं
झाडा-झुडपात लपून बसावं
झाडा-झुडपात लपून बसावं

तुझ्या जोडीला कुहुकुहू कोण पुकारी?
तुझ्या जोडीला कुहुकुहू कोण पुकारी?

मार भरारी गं मैना, मार भरारी
मार भरारी गं मैना, मार भरारी
निळ्या आभाळी घेत लकेरी
निळ्या आभाळी घेत लकेरी

निळ्या आभाळी घेत लकेरी
निळ्या आभाळी घेत लकेरी
निळ्या आभाळी घेत लकेरी



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Viswanath More
Lyrics powered by www.musixmatch.com

Link