Natha Nakore Antaru

नाथा, नको रे अंतरू
नाथा, नको रे अंतरू
तुझ्या कासेचे वासरू
तुझ्या कासेचे वासरू, वासरू

नको रे अंतरू
नाथा, नको रे अंतरू

कळा दुभती तू गाय
तुझा वियोग असह्य
कळा दुभती तू गाय
तुझा वियोग असह्य

देह भोगीता त्रातना
देह भोगीता त्रातना
मना ठेवी तंव आधीन
नको रे अंतरू
नाथा, नको रे अंतरू

ज्ञानदेव ही समाधी
ज्ञानदेव ही समाधी, आ
ज्ञानदेव ही समाधी
जडो मनोवृत्ती अवघी
जडो मनोवृत्ती अवघी

नामा घेते ज्ञान, देवा
नामा घेते ज्ञान, देवा
जना प्रसाद मिळावा
जना प्रसाद मिळावा

नको रे अंतरू
नाथा, नको रे अंतरू
तुझ्या कासेचे वासरू
तुझ्या कासेचे वासरू, वासरू

नको रे अंतरू
नाथा, नको रे अंतरू
नाथा, नको रे अंतरू



Credits
Writer(s): Sant Namdev
Lyrics powered by www.musixmatch.com

Link