Halale Jarase Chandane

हलले जरासे चांदणे
हलले जरासे चांदणे
भरल्या दिशांच्या पापण्या

हलले जरासे चांदणे
भरल्या दिशांच्या पापण्या

होतील वर्षे मोकळी
होतील वर्षे मोकळी
हरवून त्या साऱ्या खुणा

हलले जरासे चांदणे
भरल्या दिशांच्या पापण्या
हलले जरासे चांदणे

ते पान पिकलेले तिथे केसात मी का घातले?
ते पान पिकलेले तिथे केसात मी का घातले?
का बोलले मन मोकळी? का बोलले मन मोकळी?
कळले ना का ते सांगना?

हलले जरासे चांदणे
भरल्या दिशांच्या पापण्या
हलले जरासे चांदणे

काळोख व्हावा पेटता अन पेटूनी जावे मुळी
काळोख व्हावा पेटता अन पेटूनी जावे मुळी
हे वाटले जे भासे, हे वाटले जे भासे
तेव्हा ही ना घडला गुन्हा

हलले जरासे चांदणे
भरल्या दिशांच्या पापण्या
हलले जरासे चांदणे

त्याचेच डोळे घेऊनि आलास तू तेथेच का?
त्याचेच डोळे घेऊनि आलास तू तेथेच का?
त्याचेच डोळे ते मुळी, त्याचेच डोळे ते मुळी
त्याचेच ते त्याचेच ना

हलले जरासे चांदणे
भरल्या दिशांच्या पापण्या

होतील वर्षे मोकळी
होतील वर्षे मोकळी
हरवून त्या साऱ्या खुणा

हलले जरासे चांदणे
हलले जरासे चांदणे
हलले जरासे चांदणे



Credits
Writer(s): Dr. Sanjeev Shende
Lyrics powered by www.musixmatch.com

Link