Thandgaar Sute Wara

थंडगार सुटे वारा
थंडगार सुटे वारा
मोत्यावानी आल्या गारा

सरसर सर पावसाची
सरसर-सरसर पावसाची
याद मला आली माझ्या राजसाची
याद मला आली माझ्या राजसाची
थंडगार सुटे वारा

आभाळात चंद्रबिंब भिजल्यालं ओलंचिंब
आभाळात चंद्रबिंब भिजल्यालं ओलंचिंब
बरसात कस्तुरीच्या सुवासाची
बरसात कस्तुरीच्या सुवासाची

याद मला आली माझ्या राजसाची
याद मला आली माझ्या राजसाची
थंडगार सुटे वारा

उरी होई तगमग विरहाची उडे धग
उरी होई तगमग विरहाची उडे धग
रात करी आठवण दिवसाची
रात करी आठवण दिवसाची

याद मला आली माझ्या राजसाची
याद मला आली माझ्या राजसाची
थंडगार सुटे वारा

भिजुनिया चिंब व्हावं, मिठीमध्ये धुंद व्हावं
भिजुनिया चिंब व्हावं, मिठीमध्ये धुंद व्हावं
भेटेल का घडी अशी नवसाची?
भेटेल का घडी अशी नवसाची?

याद मला आली माझ्या राजसाची
याद मला आली माझ्या राजसाची
थंडगार सुटे वारा
मोत्यावानी आल्या गारा

सरसर सर पावसाची
सरसर-सरसर पावसाची
याद मला आली माझ्या राजसाची
याद मला आली माझ्या राजसाची

थंडगार सुटे वारा
थंडगार सुटे वारा
थंडगार सुटे वारा



Credits
Writer(s): Salil Kulkarni
Lyrics powered by www.musixmatch.com

Link