Majhe Moharale Jhaad

माझे मोहरले झाड, माझे मोहरले झाड
माझे मोहरले झाड, माझे मोहरले झाड
मला घेऊनिया चल...
मला घेऊनिया चल रीती-भातीच्या पल्याड
माझे मोहरले झाड

किती टाकू मी उसासे, घेत जगाचे कानोसे
किती टाकू मी उसासे, घेत जगाचे कानोसे
अशी कशी तुझी आता ओढ झाली रे उनाड
माझे मोहरले झाड, माझे मोहरले झाड

बघ देह जाळी सारा, ताज्या वयाचा निखारा
बघ देह जाळी सारा
बघ देह जाळी सारा, ताज्या वयाचा निखारा
बघ देह जाळी सारा

माझे दंश ही कुवार
माझे दंश ही कुवार, तुझे ओठ ही लबाड
माझे मोहरले झाड, माझे मोहरले झाड

जन्म कापूर-कापूर, राहसी कशास दूर?
जन्म कापूर-कापूर, राहसी कशास दूर?
तुझ्यासाठी तारूण्याचे दार ठेवले सत्ताड

माझे मोहरले झाड, माझे मोहरले झाड
माझे मोहरले झाड
मला घेऊनिया चल...
मला घेऊनिया चल रीती-भातीच्या पल्याड
माझे मोहरले झाड



Credits
Writer(s): Chandrashekhar Achut Sanekar, Gupte Avadhoot
Lyrics powered by www.musixmatch.com

Link