Hi Prit Mala Na Kalali

ती प्रीत मला ना कळली
ही ओढ ना समजली
तुझ्याविना गं जानू ही वेळ ना उमजली
ती प्रीत मला ना कळली
ही ओढ ना समजली

हसतेस तू ओठात अशी
पडते खळी गालात तशी
हसतेस तू ओठात अशी
पडते खळी गालात तशी

खोळंबुनी, नजरेतूनी ती सांज गेली निघून कशी?
तुझ्या मनां गं माझी ही प्रीत ना उमजली
ती प्रीत मला ना कळली
ही ओढ ना समजली

शोधू कसा गितात तुला?
जाते कुठे हे, हे, ये, प्रीत फुला?
शोधू कसा गितात तुला?
जाते कुठे ये, प्रीत फुला?

या लाल दिशा, आकाश निळे ती सांज आली घेवून झुला
ही चांद रात तुझीया केसात का अडकली?

ती प्रीत मला ना कळली
ही ओढ ना समजली
तुझ्याविना गं जानू ही वेळ ना उमजली
ती प्रीत मला ना कळली
ही ओढ ना समजली



Credits
Writer(s): Pradip Borse, Atul Rahul
Lyrics powered by www.musixmatch.com

Link