Shivu Kuthe Kuthe

शिवू कुठे-कुठे मी आभाळ फाटलेले?
शिवू कुठे-कुठे मी आभाळ फाटलेले?
सुन्या या अंगणात धोकेच दाटलेले

सुन्या या अंगणात धोकेच दाटलेले
शिवू कुठे-कुठे मी...

ठरले रे मी अभागी संसारी जीवनात

ठरले रे मी अभागी संसारी जीवनात
जळके मी उभी रे दुःखाच्या सरनात

सुखाने खुंटले मी...
सुखाने खुंटले मी, दुःखाने वाटले मी
सुन्या या अंगणात धोकेच दाटलेले

चुकले रे काय माझे अन काय माझा गुन्हा?
का नशिबी भोग माझ्या मी दोष देवू पुन्हा?

चुकले रे काय माझे अन काय माझा गुन्हा?
का नशिबी भोग माझ्या मी दोष देवू पुन्हा?

हा मातृत्वाचे मजसी...



Credits
Writer(s): Lahu Thakre, Bhaskar Daberao
Lyrics powered by www.musixmatch.com

Link