Lagala Solav Saal

गोऱ्या, गोऱ्या, गोऱ्या रंगान
माझ्या ठच भरलेल्या ज्वाणीनं
गोऱ्या, गोऱ्या, गोऱ्या रंगान
माझ्या ठच भरलेल्या ज्वाणीनं
केलेत माझे हाल

लागलंय सोळाव साल
मला लागलंय सोळाव साल
लागलंय सोळाव साल
मला लागलंय सोळाव साल

फुलझडी मी, फुलझडी मी
नावाची मी सोनी, नावाची मी सोनी
शोधते मी भेटलाच नाही
मनाचा दिलदार कोणी, मनाचा दिलदार कोणी

नखऱ्याच्या या चालीन
माझ्या कमरेच्या या झोक्यान
नखऱ्याच्या या चालीन
माझ्या कमरेच्या या झोक्यान

जो तो बोले मला क्या है माल?
मला लागलंय सोळाव साल
मला लागलंय सोळाव साल
लागलंय सोळाव साल
मला लागलंय सोळाव साल

ज्या, ज्या गल्लीतून मी जाते
होतो हल्ला-गुल्ला, होतो हल्ला-गुल्ला
जो तो मला हा करतो इशारे
आशिक सारा मोहल्ला, आशिक सारा मोहल्ला

या, या दुनियादारीनं
ह्या रस-रसलेल्या ज्वाणीन
या, या दुनियादारीनं
ह्या रस-रसलेल्या ज्वाणीन

कसा सांभाळू ज्वाणीचा भार?
मला लागलंय सोळाव साल
मला लागलंय सोळाव साल
लागलंय सोळाव साल
मला लागलंय सोळाव साल

लागलंय सोळाव साल
मला लागलंय सोळाव साल
ए, लागलंय सोळाव साल

ला-ला, ला-ला, ला-ला, ला
ए, ए, ए ला-ला, ला-ला, ला-ला, ला
लागलंय सोळाव साल
मला लागलंय सोळाव साल



Credits
Writer(s): Lahu Thakre, Bhaskar Daberao
Lyrics powered by www.musixmatch.com

Link