Buddh Aale Janmas

वैशाखी पुनवेला...
वैशाखी पुनवेला घडला ऐका हा इतिहास
वैशाखी पुनवेला घडला ऐका हा इतिहास

विश्वतारण्या महान मानव बुद्ध आले जन्मास
विश्वतारण्या महान मानव बुद्ध आले जन्मास
(बुद्ध आले जन्मास, बुद्ध आले जन्मास)
बुद्ध आले जन्मास (बुद्ध आले जन्मास)

प्रभात वेळी वनी लुंबिनी
महामाया क्षणभर थांबूणी
प्रभात वेळी वनी लुंबिनी
महामाया क्षणभर थांबूणी

शांती, सुखाचे या...
शांती, सुखाचे या अवनीवर जीवन ये उदयास
शांती, सुखाचे या अवनीवर जीवन ये उदयास

विश्वतारण्या महान मानव बुद्ध आले जन्मास
विश्वतारण्या महान मानव बुद्ध आले जन्मास
(बुद्ध आले जन्मास, बुद्ध आले जन्मास)
बुद्ध आले जन्मास (बुद्ध आले जन्मास)

शाल वृक्षाचा मोह तो पडता
फांदीला त्या धरून ओढता
शाल वृक्षाचा मोह तो पडता
फांदीला त्या धरून ओढता

निसर्गाच्या...
निसर्गाच्या हवेत भरला धुंद नवा सुवास
निसर्गाच्या हवेत भरला धुंद नवा सुवास

विश्वतारण्या महान मानव बुद्ध आले जन्मास
विश्वतारण्या महान मानव बुद्ध आले जन्मास
(बुद्ध आले जन्मास, बुद्ध आले जन्मास)
बुद्ध आले जन्मास (बुद्ध आले जन्मास)

प्रसूतीच्या होता वेदना
आखली मनी सौख्य साधना
प्रसूतीच्या होता वेदना
आखली मनी सौख्य साधना

पुत्र जन्मता हा...
पुत्र जन्मता हा तिला भासे जणू तिथे आकाश
पुत्र जन्मता हा तिला भासे जणू तिथे आकाश

विश्वतारण्या महान मानव बुद्ध आले जन्मास
विश्वतारण्या महान मानव बुद्ध आले जन्मास
(बुद्ध आले जन्मास, बुद्ध आले जन्मास)
बुद्ध आले जन्मास (बुद्ध आले जन्मास)

हर्षद बालक बहुतेजस्वी
तया वंदिती अस्वि-तपस्वी
हर्षद बालक बहुतेजस्वी
तया वंदिती अस्वि-तपस्वी

झुंजारानं...
झुंजारानं बुद्धास आहे स्वार्थून कचली आस
झुंजारानं बुद्धास आहे स्वार्थून कचली आस

विश्वतारण्या महान मानव बुद्ध आले जन्मास
विश्वतारण्या महान मानव बुद्ध आले जन्मास
(बुद्ध आले जन्मास, बुद्ध आले जन्मास)
बुद्ध आले जन्मास (बुद्ध आले जन्मास)

वैशाखी पुनवेला घडला ऐका हा इतिहास
वैशाखी पुनवेला घडला ऐका हा इतिहास

विश्वतारण्या महान मानव बुद्ध आले जन्मास
विश्वतारण्या महान मानव बुद्ध आले जन्मास
(बुद्ध आले जन्मास, बुद्ध आले जन्मास)
बुद्ध आले जन्मास (बुद्ध आले जन्मास)

(बुद्ध आले जन्मास, बुद्ध आले जन्मास)
बुद्ध आले जन्मास (बुद्ध आले जन्मास)
(बुद्ध आले जन्मास, बुद्ध आले जन्मास)



Credits
Writer(s): Pralhad Shinde, Zunjar Sakpal
Lyrics powered by www.musixmatch.com

Link