Triwar Hi Vandana

धम्मदीप हा मानवतेचा...
धम्मदीप हा मानवतेचा जगताची प्रेरणा
महाकारुणी तथागताला त्रिवार ही वंदना
वंदना, वंदना, वंदना, आ

(वंदना, वंदना, वंदना) आ
(वंदना, वंदना, वंदना)

बुद्धम सरणम मंत्र महान बुद्धिवंत होऊया
धम्मम सरणम तंत्र महान नीतीवंत होऊया
बुद्धम सरणम मंत्र महान बुद्धिवंत होऊया
धम्मम सरणम तंत्र महान नीतीवंत होऊया

संघम सरणम व्हा बलवंत
संघम सरणम व्हा बलवंत
प्रबल करी तन-मना

महाकारुणी तथागताला त्रिवार ही वंदना
वंदना, वंदना, वंदना, आ
(वंदना, वंदना, वंदना) आ
(वंदना, वंदना, वंदना)

आकाश आमचे, धरणी आमची
विश्वची आमचे सारे
"मानव, प्राणी समान सारे"
सांगत सुटले वारे

आकाश आमचे, धरणी आमची
विश्वची आमचे सारे
"मानव, प्राणी समान सारे"
सांगत सुटले वारे

प्रेम, मैत्रीची बंधुभावना
प्रेम, मैत्रीची बंधुभावना
कुलवी नवजीवना

महाकारुणी तथागताला त्रिवार ही वंदना
वंदना, वंदना, वंदना, आ
(वंदना, वंदना, वंदना) आ
(वंदना, वंदना, वंदना)

मन मयूर थुईथुई नाचे स्वैरपणे निर्मल
स्वयंप्रकाशित जीने जगावे भवतू सबमंगल
मन मयूर थुईथुई नाचे स्वैरपणे निर्मल
स्वयंप्रकाशित जीने जगावे भवतू सबमंगल

नागभूमी ती पावन झाली
नागभूमी ती पावन झाली
स्फूर्ती मिळे कुंदना

महाकारुणी तथागताला त्रिवार ही वंदना
वंदना, वंदना, वंदना, आ
(वंदना, वंदना, वंदना) आ
(वंदना, वंदना, वंदना)

धम्मदीप हा मानवतेचा...
धम्मदीप हा मानवतेचा जगताची प्रेरणा
महाकारुणी तथागताला त्रिवार ही वंदना
वंदना, वंदना, वंदना, आ

(वंदना, वंदना, वंदना) आ
(वंदना, वंदना, वंदना)



Credits
Writer(s): Kundan Kamble, Pralhad Shinde
Lyrics powered by www.musixmatch.com

Link