Vaishakhi Pornima

ठरली भाग्यशाली वैशाखी पौर्णिमा
ठरली भाग्यशाली वैशाखी पौर्णिमा
तिच्या गवगव्याला...
तिच्या गवगव्याला मुळी नाही सीमा

ठरली भाग्यशाली वैशाखी पौर्णिमा
(ठरली भाग्यशाली वैशाखी पौर्णिमा)
(ठरली भाग्यशाली वैशाखी पौर्णिमा)
तिच्या गवगव्याला...
तिच्या गवगव्याला मुळी नाही सीमा

(ठरली भाग्यशाली वैशाखी पौर्णिमा)
(ठरली भाग्यशाली वैशाखी पौर्णिमा)

शाक्य कुलिया समेतासाठी राज्यवैभवा टाकून पाठी
शाक्य कुलिया समेतासाठी राज्यवैभवा टाकून पाठी
गृहत्याग लागला...
गृहत्याग लागला करावा त्या उत्तमा

(ठरली भाग्यशाली वैशाखी पौर्णिमा)
(ठरली भाग्यशाली वैशाखी पौर्णिमा)

दिव्यज्ञान प्राप्तीच्यासाठी वैराग्याची लावून कसोटी
दिव्यज्ञान प्राप्तीच्यासाठी वैराग्याची लावून कसोटी
बाळगीली नाही...
बाळगीली नाही यातनांची तमा

(ठरली भाग्यशाली वैशाखी पौर्णिमा)
(ठरली भाग्यशाली वैशाखी पौर्णिमा)

प्राप्त होता ते दिव्यज्ञान कार्य धम्माचे केले महान
प्राप्त होता ते दिव्यज्ञान कार्य धम्माचे केले महान
बोधिसत्व घ्या आधी...
बोधिसत्व घ्या आधी राहुल पुरुषोत्तमा

(ठरली भाग्यशाली वैशाखी पौर्णिमा)
(ठरली भाग्यशाली वैशाखी पौर्णिमा)

आला राजाचा भयाण योग पुन्हा घडी तो विष प्रयोग
आला राजाचा भयाण योग पुन्हा घडी तो विष प्रयोग
निर्वानास जावे...
निर्वानास जावे लागले दिरोस्तमा

(ठरली भाग्यशाली वैशाखी पौर्णिमा)
(ठरली भाग्यशाली वैशाखी पौर्णिमा)
तिच्या गवगव्याला...
तिच्या गवगव्याला मुळी नाही सीमा
ठरली भाग्यशाली वैशाखी पौर्णिमा

(ठरली भाग्यशाली वैशाखी पौर्णिमा)
(ठरली भाग्यशाली वैशाखी पौर्णिमा)



Credits
Writer(s): Pralhad Shinde, Rajas Jadhav
Lyrics powered by www.musixmatch.com

Link