Mangalmay Charni Tujya (From "Shanidevachi Bhajne")

मंगलमय चरणी तुझ्या
मंगलमय चरणी तुझ्या
विनंती हीच देवा, शनिदेवा
मंगलमय चरणी तुझ्या
मंगलमय चरणी तुझ्या
विनंती हीच देवा, शनिदेवा

तुझ्या नामाचा ध्यास लागू दे
तुझ्या चरणी देह झिजू दे
तुझ्या चरणी देह झिजू दे
विनंती करितो तुज शनिदेवा
विनंती हीच देवा, शनिदेवा

मंगलमय चरणी तुझ्या
मंगलमय चरणी तुझ्या
विनंती हीच देवा, शनिदेवा

नित्य सर्वांना सुसंगती जडू दे
कुविचार मनी कधी नसू दे
नित्य सर्वांना सुसंगती जडू दे
कुविचार मनी कधी नसू दे

सर्वमुखी "हरी" नाम सदा असू दे
तुझ्या चरणी देह झिजू दे
मंगलमय चरणी तुझ्या
मंगलमय चरणी तुझ्या
विनंती हीच देवा, शनिदेवा

सुखी-समाधानी सर्वांना असू दे
सुखी-समाधानी सर्वांना असू दे

सुखी-समाधानी सर्वांना असू दे
या जगी दुःखी कुणी नसू दे
कृपा, आशीर्वाद सर्वांना नित्य असू दे

तुझ्या चरणी देह झिजू दे
मंगलमय चरणी तुझ्या
मंगलमय चरणी तुझ्या
विनंती हीच देवा, शनिदेवा

राव-रंकाचा मनोभाव, शोभा पाहुनी
साडे सातच्या फेऱ्यात न अडकूनी
राव-रंकाचा मनोभाव, शोभा पाहुनी
साडे सातच्या फेऱ्यात न अडकूनी

अवकृपा कधी कोणावर नसू दे
तुझ्या चरणी देह झिजू दे
मंगलमय चरणी तुझ्या
मंगलमय चरणी तुझ्या
विनंती हीच देवा, शनिदेवा

दास महान, महंत उदासी
किर्ती दर्शवितो सर्व जगाशी
दास महान, महंत उदासी
किर्ती दर्शवितो सर्व जगाशी

निशीदिनी सेवा करीत असे तुमची
निशीदिनी सेवा करीत असे तुमची

मंगलमय चरणी तुझ्या
मंगलमय चरणी तुझ्या
विनंती हीच देवा, शनिदेवा
विनंती हीच देवा, शनिदेवा
विनंती हीच देवा, शनिदेवा



Credits
Writer(s): Nandu Honap, Shri B.g.andhare
Lyrics powered by www.musixmatch.com

Link