Samaaj Viknaar Nahi

नाही, कधीच पटणार नाही
ही मनधरणी चतुराई
नाही, कधीच पटणार नाही
ही मनधरणी चतुराई

बोले ठासून भीम त्या ठायी
बोले ठासून भीम त्या ठायी
"जावा जमायचं आपलं नाही"
"जावा जमायचं आपलं नाही"

अशा दीड दमडीच्या पायी
माझा समाज विकणार नाही
अशा दीड दमडीच्या पायी
माझा समाज विकणार नाही

(अशा दीड दमडीच्या पायी)
(हा समाज विकणार नाही)
(अशा दीड दमडीच्या पायी)
(हा समाज विकणार नाही)

शोधियले मी कित्येक धर्मस्थान
परी दिसले ना आमचे कुठे कल्याण
शोधियले मी कित्येक धर्मस्थान
परी दिसले ना आमचे कुठे कल्याण

नको ही आता शाश्वती आणि
नको ही आता शाश्वती आणि
नको ही तुमची ग्वाही
अरे, नको ही तुमची ग्वाही

अशा दीड दमडीच्या पायी
माझा समाज विकणार नाही
अशा दीड दमडीच्या पायी
माझा समाज विकणार नाही

(अशा दीड दमडीच्या पायी)
(हा समाज विकणार नाही)
(अशा दीड दमडीच्या पायी)
(हा समाज विकणार नाही)

पाय उचलील तर करीन किल्ला सर हा
जर ना झाला, तर मरेन आंबेडकर हा
पाय उचलील तर करीन किल्ला सर हा
जर ना झाला, तर मरेन आंबेडकर हा

अन जगलो तर दावील जगाला
अन जगलो तर दावील जगाला
करून पर्वतराई
अहो, करून पर्वतराई

अशा दीड दमडीच्या पायी
माझा समाज विकणार नाही
अशा दीड दमडीच्या पायी
माझा समाज विकणार नाही

(अशा दीड दमडीच्या पायी)
(हा समाज विकणार नाही)
(अशा दीड दमडीच्या पायी)
(हा समाज विकणार नाही)

मी पाहिले चाळूनी धर्मग्रंथ
त्यात आढळलाय बुद्धाचा एकच पंथ
मी पाहिले चाळूनी धर्मग्रंथ
त्यात आढळलाय बुद्धाचा एकच पंथ

या मार्गाने काशीनंदा
या मार्गाने काशीनंदा
मुक्ती मिळे लवलाही
अरे, मुक्ती मिळे लवलाही

अशा दीड दमडीच्या पायी
माझा समाज विकणार नाही
अशा दीड दमडीच्या पायी
माझा समाज विकणार नाही

(अशा दीड दमडीच्या पायी)
(हा समाज विकणार नाही)
(अशा दीड दमडीच्या पायी)
(हा समाज विकणार नाही)

नाही, कधीच पटणार नाही
ही मनधरणी चतुराई
नाही, कधीच पटणार नाही
ही मनधरणी चतुराई

बोले ठासून भीम त्या ठायी
बोले ठासून भीम त्या ठायी
"जावा जमायचं आपलं नाही"
"जावा जमायचं आपलं नाही"

अशा दीड दमडीच्या पायी
माझा समाज विकणार नाही
अशा दीड दमडीच्या पायी
माझा समाज विकणार नाही

(अशा दीड दमडीच्या पायी)
(हा समाज विकणार नाही)
(अशा दीड दमडीच्या पायी)
(हा समाज विकणार नाही)



Credits
Writer(s): Madhukar Pathak, Anand Shinde, Harshad Shinde, Prabhakar Pokhrikar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link