Nilya Nishana Khali

सैनिक हो भिमाचे भिमराव आठवारे
सैनिक हो भिमाचे भिमराव आठवारे
भिमराव आठवारे

चला निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हारे

(या निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हारे)

सासू-सुना असो वा अथवा त्या माय-लेकी
भावाचा वैरी भाऊ सर्वांनी करा एकी
सासू-सुना असो वा अथवा त्या माय-लेकी
भावाचा वैरी भाऊ सर्वांनी करा एकी

एकात-एक यारे, बापात लेक जारे
एकात-एक यारे, बापात लेक जारे
बापात लेक जारे

चला निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हारे
(या निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हारे)
(या निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हारे)
सारे संघटित होऊ आणि रणांगनी जाऊ
भिमशक्तीच हे पाणी वैऱ्याल्या आज दावू
सारे संघटित होऊ आणि रणांगनी जाऊ
भिमशक्तीच हे पाणी वैऱ्याल्या आज दावू

मैदान गाजवारे, घरात बसता का रे?
मैदान गाजवारे, घरात बसता का रे?
घरात बसता का रे?

चला निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हारे
(या निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हारे)
(या निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हारे)
अन्याय, अत्याचार कोठेही आज होई
न्यायालयात तरीही आपल्याला न्याय नाही
अन्याय, अत्याचार कोठेही आज होई
न्यायालयात तरीही आपल्याला न्याय नाही

अन्याय या जगाचे वाहती उलटे वारे
अन्याय या जगाचे वाहती उलटे वारे
वाहती उलटे वारे

चला निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हारे
(या निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हारे)
(या निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हारे)
भिमासमान करण्या ते क्रांती आणि बंड
संजयारणी उतरा तुम्ही थोपटून दंड
भिमासमान करण्या ते क्रांती आणि बंड
संजयारणी उतरा तुम्ही थोपटून दंड

भिमाची आन घ्यारे, रक्त हे सांडवारे
भिमाची आन घ्यारे, रक्त हे सांडवारे
रक्त हे सांडवारे

चला निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हारे
(या निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हारे)
(या निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हारे)

सैनिक हो भिमाचे भिमराव आठवारे
सैनिक हो भिमाचे भिमराव आठवारे
भिमराव आठवारे

चला निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हारे
(या निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हारे)
(या निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हारे)

Credits
Writer(s): Pralhad Shinde, Ramesh Wakchaure
Lyrics powered by www.musixmatch.com

Link