Dandashi Dand Bhidtana
दंडाशी दंड भिडतांना, नवा इतिहास घडतांना
दंडाशी दंड भिडतांना, नवा इतिहास घडतांना
मी पाहिला भीमराज जनतेसाठी लढतांना
दंडाशी दंड भिडतांना...
अन्याय शोधाया ती आग संघर्षाची
स्वामित्व म्हणी इतुके ती जिद्द आदर्शाची
अन्याय शोधाया ती आग संघर्षाची
स्वामित्व म्हणी इतुके ती जिद्द आदर्शाची
ना संगिनी रणांगनी वैऱ्याशी झुंजतांना
दंडाशी दंड भिडतांना, नवा इतिहास घडतांना
मी पाहिला भीमराज जनतेसाठी लढतांना
दंडाशी दंड भिडतांना...
चर्चिलची भाषा ती सदैव नाशाची
थक्क केली भाषणाने ती सभा ब्रिटिशाची
चर्चिलची भाषा ती सदैव नाशाची
थक्क केली भाषणाने ती सभा ब्रिटिशाची
भीमरायाची सत्कार्याची पाऊले पडतांना
दंडाशी दंड भिडतांना, नवा इतिहास घडतांना
मी पाहिला भीमराज जनतेसाठी लढतांना
दंडाशी दंड भिडतांना...
पुणे कराराची घूमताच ती नांदी
भीमरायाला बोले कस्तुरबा गांधी
पुणे कराराची घूमताच ती नांदी
भीमरायाला बोले कस्तुरबा गांधी
"कुंकू हे माझे वाचवा संसार बुडतांना"
दंडाशी दंड भिडतांना, नवा इतिहास घडतांना
मी पाहिला भीमराज जनतेसाठी लढतांना
दंडाशी दंड भिडतांना...
भूषवी दिशा दाही ऐसीच ही करणी
तंव चरणाने नटली आकाश अन धरणी
भूषवी दिशा दाही ऐसीच ही करणी
तंव चरणाने नटली आकाश अन धरणी
झुंझार ही नव ग्रंथाची पाने उघडतांना
दंडाशी दंड भिडतांना, नवा इतिहास घडतांना
मी पाहिला भीमराज जनतेसाठी लढतांना
दंडाशी दंड भिडतांना, नवा इतिहास घडतांना
दंडाशी दंड भिडतांना, नवा इतिहास घडतांना
दंडाशी दंड भिडतांना, नवा इतिहास घडतांना
मी पाहिला भीमराज जनतेसाठी लढतांना
दंडाशी दंड भिडतांना...
अन्याय शोधाया ती आग संघर्षाची
स्वामित्व म्हणी इतुके ती जिद्द आदर्शाची
अन्याय शोधाया ती आग संघर्षाची
स्वामित्व म्हणी इतुके ती जिद्द आदर्शाची
ना संगिनी रणांगनी वैऱ्याशी झुंजतांना
दंडाशी दंड भिडतांना, नवा इतिहास घडतांना
मी पाहिला भीमराज जनतेसाठी लढतांना
दंडाशी दंड भिडतांना...
चर्चिलची भाषा ती सदैव नाशाची
थक्क केली भाषणाने ती सभा ब्रिटिशाची
चर्चिलची भाषा ती सदैव नाशाची
थक्क केली भाषणाने ती सभा ब्रिटिशाची
भीमरायाची सत्कार्याची पाऊले पडतांना
दंडाशी दंड भिडतांना, नवा इतिहास घडतांना
मी पाहिला भीमराज जनतेसाठी लढतांना
दंडाशी दंड भिडतांना...
पुणे कराराची घूमताच ती नांदी
भीमरायाला बोले कस्तुरबा गांधी
पुणे कराराची घूमताच ती नांदी
भीमरायाला बोले कस्तुरबा गांधी
"कुंकू हे माझे वाचवा संसार बुडतांना"
दंडाशी दंड भिडतांना, नवा इतिहास घडतांना
मी पाहिला भीमराज जनतेसाठी लढतांना
दंडाशी दंड भिडतांना...
भूषवी दिशा दाही ऐसीच ही करणी
तंव चरणाने नटली आकाश अन धरणी
भूषवी दिशा दाही ऐसीच ही करणी
तंव चरणाने नटली आकाश अन धरणी
झुंझार ही नव ग्रंथाची पाने उघडतांना
दंडाशी दंड भिडतांना, नवा इतिहास घडतांना
मी पाहिला भीमराज जनतेसाठी लढतांना
दंडाशी दंड भिडतांना, नवा इतिहास घडतांना
दंडाशी दंड भिडतांना, नवा इतिहास घडतांना
Credits
Writer(s): Pralhad Shinde, Zunjar Sakpal
Lyrics powered by www.musixmatch.com
Link
© 2024 All rights reserved. Rockol.com S.r.l. Website image policy
Rockol
- Rockol only uses images and photos made available for promotional purposes (“for press use”) by record companies, artist managements and p.r. agencies.
- Said images are used to exert a right to report and a finality of the criticism, in a degraded mode compliant to copyright laws, and exclusively inclosed in our own informative content.
- Only non-exclusive images addressed to newspaper use and, in general, copyright-free are accepted.
- Live photos are published when licensed by photographers whose copyright is quoted.
- Rockol is available to pay the right holder a fair fee should a published image’s author be unknown at the time of publishing.
Feedback
Please immediately report the presence of images possibly not compliant with the above cases so as to quickly verify an improper use: where confirmed, we would immediately proceed to their removal.