Santachiya Gaavi

संतांचिया गांवी प्रेमाचा सुकाळ
हे, संतांचिया गांवी प्रेमाचा सुकाळ
नाहीं तळमळ, दुःख-क्लेश
दुःख-क्लेश, नाहीं तळमळ, दुःख-क्लेश
(दुःख-क्लेश, नाहीं तळमळ, दुःख-क्लेश)
(दुःख-क्लेश, नाहीं तळमळ, दुःख-क्लेश)

तेथें मी राहीन होऊनी याचक
हे, तेथें मी राहीन होऊनी याचक
घालितील भीक तेचि मज
तेचि मज, घालितील भीक तेचि मज
(तेचि मज, घालितील भीक तेचि मज)
(तेचि मज, घालितील भीक तेचि मज)

संताचिया गांवी वरो भांडवल
संताचिया गांवी वरो भांडवल
अवघा विठ्ठल धनवीत
धनवीत, अवघा विठ्ठल धनवीत

हे, तेथें मी राहीन होऊनी याचक
घालितील भीक तेचि मज
तेचि मज, घालितील भीक तेचि मज
(तेचि मज, घालितील भीक तेचि मज)
(तेचि मज, घालितील भीक तेचि मज)

संतांचे भोजन अमृताचे पान
संतांचे भोजन अमृताचे पान
करिती कीर्तन सर्वकाळ
सर्वकाळ, करिती कीर्तन सर्वकाळ

हे, तेथें मी राहीन होऊनी याचक
घालितील भीक तेचि मज
तेचि मज, घालितील भीक तेचि मज
(तेचि मज, घालितील भीक तेचि मज)
(तेचि मज, घालितील भीक तेचि मज)

संतांचा उदीम उपदेशाची पेठ
संतांचा उदीम उपदेशाची पेठ
प्रेमसुखा साठी घेती-देती
घेती-देती, प्रेमसुखा साठी घेती-देती

तेथें मी राहीन होऊनि याचक
घालितील भीक तेचि मज
तेचि मज, घालितील भीक तेचि मज
(तेचि मज, घालितील भीक तेचि मज)
(तेचि मज, घालितील भीक तेचि मज)

तुका म्हणे तेथें आणिक नाहीं परि
तुका म्हणे तेथें आणिक नाहीं परि
म्हणोनी भिकारी झालो त्यांचा
झालो त्यांचा, म्हणुनी भिकारी झालो त्यांचा

हे, तेथें मी राहीन होऊनि याचक
घालितील भीक तेचि मज
तेचि मज, घालितील भीक तेचि मज
(तेचि मज, घालितील भीक तेचि मज)
(तेचि मज, घालितील भीक तेचि मज)

संतांचिया गांवी प्रेमाचा सुकाळ
हे, संतांचिया गांवी प्रेमाचा सुकाळ
नाहीं तळमळ दुःख-क्लेश
दुःख-क्लेश, नाहीं तळमळ, दुःख-क्लेश
(दुःख-क्लेश, नाहीं तळमळ, दुःख-क्लेश)
(दुःख-क्लेश, नाहीं तळमळ, दुःख-क्लेश)



Credits
Writer(s): Sant Tukaram Madhukar Pathak
Lyrics powered by www.musixmatch.com

Link