Pahije Sundar Dhyan Te Sundar

पाहिजे सुंदर, ध्यान ते सुंदर
पाहिजे सुंदर, ध्यान ते सुंदर
दिसते सुंदर सर्वकाही, सर्वकाही
दिसते सुंदर सर्वकाही

पाहिजे सुंदर, ध्यान ते सुंदर
पाहिजे सुंदर, ध्यान ते सुंदर
दिसते सुंदर सर्वकाही, सर्वकाही
दिसते सुंदर सर्वकाही

अशी ज्याच्या दृष्टी, पडते ही श्रुष्टी
अशी ज्याच्या दृष्टी, पडते ही श्रुष्टी
कृपेचीच वृष्टी करी देव
कृपेचीच वृष्टी करी देव

पाहिजे सुंदर, ध्यान ते सुंदर
पाहिजे सुंदर, ध्यान ते सुंदर
दिसते सुंदर सर्वकाही, सर्वकाही
दिसते सुंदर सर्वकाही

मन ज्याचे शुद्ध होई ना जे कृत
मन ज्याचे शुद्ध होई ना जे कृत
जीवनाचे युद्ध जिंकील तो
जीवनाचे युद्ध जिंकील तो

पाहिजे सुंदर, ध्यान ते सुंदर
पाहिजे सुंदर, ध्यान ते सुंदर
दिसते सुंदर सर्वकाही, सर्वकाही
दिसते सुंदर सर्वकाही

सज्जनाची व्याप्ती करी देव भक्ती
सज्जनाची व्याप्ती करी देव भक्ती
मिळे तिज मुक्ती अंती जाण
मिळे तिज मुक्ती अंती जाण

पाहिजे सुंदर, ध्यान ते सुंदर
पाहिजे सुंदर, ध्यान ते सुंदर
दिसते सुंदर सर्वकाही, सर्वकाही
दिसते सुंदर सर्वकाही

जाणावे सत्वर जग हे नश्वर
जाणावे सत्वर जग हे नश्वर
मानावा ईश्वर आहे एक
मानावा ईश्वर आहे एक

पाहिजे सुंदर, ध्यान ते सुंदर
पाहिजे सुंदर, ध्यान ते सुंदर
दिसते सुंदर सर्वकाही, सर्वकाही
दिसते सुंदर सर्वकाही

ज्ञानांचे हे बोल, करू कैसे मोल?
ज्ञानांचे हे बोल, करू कैसे मोल?
दत्ता म्हणे, "खोल अर्थ यात"
दत्ता म्हणे, "खोल अर्थ यात"

पाहिजे सुंदर, ध्यान ते सुंदर
पाहिजे सुंदर, ध्यान ते सुंदर
दिसते सुंदर सर्वकाही, सर्वकाही
दिसते सुंदर सर्वकाही



Credits
Writer(s): Madhurkar Pathak, Datta Patil
Lyrics powered by www.musixmatch.com

Link