Bheerkahun Bhay Parabhavache-Male - From "Lagnachi Varat Londonchya Gharat"

भिरकावून भय पराभवाचे
भिरकावून भय पराभवाचे
खुशाल जगण्यासाठी हवे
खुशाल जगण्यासाठी हवे

स्वप्न उद्याचे एक नव्हे
स्वप्न उद्याचे एक नव्हे
स्वप्न उद्याचे एक नव्हे
स्वप्न उद्याचे एक नव्हे

भिरकावून भय पराभवाचे
भिरकावून भय पराभवाचे
खुशाल जगण्यासाठी हवे
खुशाल जगण्यासाठी हवे

स्वप्न उद्याचे एक नव्हे
स्वप्न उद्याचे एक नव्हे
स्वप्न उद्याचे एक नव्हे
स्वप्न उद्याचे एक नव्हे

जगणे म्हणजे नसते काही
केवळ श्वासमधले अंतर
तरीही वाटे उत्सव व्हावा
जन्मची अवघा एक निरंतर

अंधाराला उजळून जाती
अंधाराला उजळून जाती
आशेचे अगणित दिवे
आशेचे अगणित दिवे

स्वप्न उद्याचे एक नव्हे
स्वप्न उद्याचे एक नव्हे
स्वप्न उद्याचे एक नव्हे
स्वप्न उद्याचे एक नव्हे

भिरकावून भय पराभवाचे
भिरकावून भय पराभवाचे
खुशाल जगण्यासाठी हवे
खुशाल जगण्यासाठी हवे

स्वप्न उद्याचे एक नव्हे
स्वप्न उद्याचे एक नव्हे
स्वप्न उद्याचे एक नव्हे
स्वप्न उद्याचे एक नव्हे



Credits
Writer(s): Guru Thakur, Pravin Kunwar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link