Bhimmalyachi Mahima Nirali

दुजा नाही असा फुलमाळी
दुजा नाही असा फुलमाळी
भिममाळ्याची महिमा निराळी
(दुजा नाही असा फुलमाळी)
(भिममाळ्याची महिमा निराळी)

दुजा नाही असा फुलमाळी
भिममाळ्याची महिमा निराळी
(दुजा नाही असा फुलमाळी)
(भिममाळ्याची महिमा निराळी)

भल्या पहाटेच गाऊन गाणी
भल्या पहाटेच गाऊन गाणी
आसवांचेच घालून पाणी
आसवांचेच घालून पाणी

फुले फुलवीत होता सकाळी
फुले फुलवीत होता सकाळी
भिममाळ्याची महिमा निराळी
(दुजा नाही असा फुलमाळी)
(भिममाळ्याची महिमा निराळी)

टवटवी ती निराळीच होती
टवटवी ती निराळीच होती
रुपरंगी झळाळीच होती
रुपरंगी झळाळीच होती

फुले सुकण्याची आली ना पाळी
फुले सुकण्याची आली ना पाळी
भिममाळ्याची महिमा निराळी
(दुजा नाही असा फुलमाळी)
(भिममाळ्याची महिमा निराळी)

रोज वामन पहाटी-पहाटी
रोज वामन पहाटी-पहाटी
सारी मोडून जगाची रहाटी
सारी मोडून जगाची रहाटी

का न गावी भिमाची भूपाळी
का न गावी भिमाची भूपाळी
भिममाळ्याची महिमा निराळी
(दुजा नाही असा फुलमाळी)
(भिममाळ्याची महिमा निराळी)

दुजा नाही असा फुलमाळी
भिममाळ्याची महिमा निराळी
(दुजा नाही असा फुलमाळी)
(भिममाळ्याची महिमा निराळी)

दुजा नाही असा फुलमाळी
भिममाळ्याची महिमा निराळी



Credits
Lyrics powered by www.musixmatch.com

Link