Puja Ga Bhimai Aani Ramai

जनाई, जोखाई, मरीआई, लखाई
कशाला अंबाबाई?
जनाई, जोखाई, मरीआई, लखाई
कशाला अंबाबाई?

पूजा गं, भिमाई आणि रमाई
(पूजा गं, भिमाई आणि रमाई)
(पूजा गं, भिमाई आणि रमाई)
पूजा गं, भिमाई आणि रमाई

ज्याने दीनांचा सांभाळ केला
जिजाऊने तो पुत्र प्रसविला
ज्याने दीनांचा सांभाळ केला
जिजाऊने तो पुत्र प्रसविला

ना सटवाई, ना भोन्याई
थोर ठरली ती शिवाई
ना सटवाई, ना भोन्याई
थोर ठरली ती शिवाई

पूजा गं, भिमाई आणि रमाई
(पूजा गं, भिमाई आणि रमाई)
(पूजा गं, भिमाई आणि रमाई)
पूजा गं, भिमाई आणि रमाई

शिक्षण घेऊन सुज्ञान येईल
ज्ञानाने ते अज्ञान जाईल
ए, शिक्षण घेऊन सुज्ञान येईल
ज्ञानाने ते अज्ञान जाईल

झाशीची राणी, ती मर्दानी
आठवा सावित्रीबाई
झाशीची राणी, ती मर्दानी
आठवा सावित्रीबाई

पूजा गं, भिमाई आणि रमाई
(पूजा गं, भिमाई आणि रमाई)
(पूजा गं, भिमाई आणि रमाई)
पूजा गं, भिमाई आणि रमाई

आजवर पुजले आणि भजले
उपवास केले, नवस लाविले
आजवर पुजले आणि भजले
उपवास केले, नवस लाविले

सांगा ना माय, पडलं पदरात काय?
कोण कामी आली का ती आई?
सांगा ना माय, पडलं पदरात काय?
कोण कामी आली का ती आई?

पूजा गं, भिमाई आणि रमाई
(पूजा गं, भिमाई आणि रमाई)
(पूजा गं, भिमाई आणि रमाई)
पूजा गं, भिमाई आणि रमाई

विज्ञानाच्या आजला युगात
कसं काय येतंय सांगा अंगात?
विज्ञानाच्या आजला युगात
कसं काय येतंय सांगा अंगात?

ते कर्मकांड सारं फकांड
तुडवावं तुम्ही पायी
ते कर्मकांड सारं फकांड
तुडवावं तुम्ही पायी

पूजा गं, भिमाई आणि रमाई
(पूजा गं, भिमाई आणि रमाई)
(पूजा गं, भिमाई आणि रमाई)
पूजा गं, भिमाई आणि रमाई

धम्म बुद्धाचा जगात गोड
सवे परागा, लागू द्या ओढ
धम्म बुद्धाचा जगात गोड
सवे परागा, लागू द्या ओढ

खीर देऊनी महान ठरली
ती सुजातामाई
खीर देऊनी महान ठरली
ती सुजातामाई

पूजा गं, भिमाई आणि रमाई
(पूजा गं, भिमाई आणि रमाई)
(पूजा गं, भिमाई आणि रमाई)

जनाई, जोखाई, मरीआई, लखाई
कशाला अंबाबाई?
जनाई, जोखाई, मरीआई, लखाई
कशाला अंबाबाई?

पूजा गं, भिमाई आणि रमाई
(पूजा गं, भिमाई आणि रमाई)
(पूजा गं, भिमाई आणि रमाई)
पूजा गं, भिमाई आणि रमाई

(पूजा गं, भिमाई आणि रमाई)
पूजा गं, भिमाई आणि रमाई



Credits
Writer(s): Harshad Shinde, Dilip Shinde
Lyrics powered by www.musixmatch.com

Link