Tula Bhimaa Banavila Wagh

लई श्रमान, परिश्रमान, हो-ओ
लई श्रमान, परिश्रमान
सुखाचा करून त्याग
सुखाचा करून त्याग

तुला भिमान बनवला वाघ
का फिरतोस लांडग्यामाग?
तुला भिमान बनवला वाघ
का फिरतोस लांडग्यामाग?

(तुला भिमान बनवला वाघ)
(का फिरतोस लांडग्यामाग?)
(तुला भिमान बनवला वाघ)
(का फिरतोस लांडग्यामाग?)

नुसता दिसाया दिसतो
तु भीम अनुयायी
(तु भीम अनुयायी, तु भीम अनुयायी)

तुझी डरकाळी कानी
कधी पडत नाही
(कधी पडत नाही, कधी पडत नाही)

अंग झटकून, उठ गर्जून, हो-ओ
अंग झटकून, उठ गर्जून
का घेतोस बकरीच सोंग
का घेतोस बकरीच सोंग

तुला भिमान बनवला वाघ
का फिरतोस लांडग्यामाग?
तुला भिमान बनवला वाघ
का फिरतोस लांडग्यामाग?

(तुला भिमान बनवला वाघ)
(का फिरतोस लांडग्यामाग?)
(तुला भिमान बनवला वाघ)
(का फिरतोस लांडग्यामाग?)

तुझ्या अंगात आहे
त्या वाघाची खाल
(त्या वाघाची खाल, त्या वाघाची खाल)

दे डरकाळी ऐसी
आता जबडा खोल
(आता जबडा खोल, आता जबडा खोल)

लांबसडक घे तू झडप, हो-ओ
लांबसडक घे तू झडप
वैऱ्याची भागम-भाग
कर वैऱ्याची भागम-भाग

तुला भिमान बनवला वाघ
का फिरतोस लांडग्यामाग?
तुला भिमान बनवला वाघ
का फिरतोस लांडग्यामाग?

(तुला भिमान बनवला वाघ)
(का फिरतोस लांडग्यामाग?)
(तुला भिमान बनवला वाघ)
(का फिरतोस लांडग्यामाग?)

असा पिंजऱ्याचा कैदी
तू होऊ नको र
(तू होऊ नको र, तू होऊ नको र)

त्या सर्कसवानी
गोल फिरु नको र
(गोल फिरु नको र, गोल फिरु नको र)

उठ वीरा तू, भीम नरा तू, हो-ओ
उठ वीरा तू, भीम नरा तू
दाखव क्रांतीची आग
तूझी दाखव क्रांतीची आग

तुला भिमान बनवला वाघ
का फिरतोस लांडग्यामाग?
तुला भिमान बनवला वाघ
का फिरतोस लांडग्यामाग?

(तुला भिमान बनवला वाघ)
(का फिरतोस लांडग्यामाग?)
(तुला भिमान बनवला वाघ)
(का फिरतोस लांडग्यामाग?)

तुझ्या हाती असूदे
निळा झेंडा भीमाचा
(निळा झेंडा भीमाचा)
(निळा झेंडा भीमाचा)

लाव कपाळी आता
निळा टीळा भीमाचा
(निळा टीळा भीमाचा)
(निळा टीळा भीमाचा)

भीम विचार तू, कर साकार तू, हो-ओ
भीम विचार तू, कर साकार तू
घडी-घडी सुनील सांग
तुला घडी-घडी सुनील सांग

तुला भिमान बनवला वाघ
का फिरतोस लांडग्यामाग?
तुला भिमान बनवला वाघ
का फिरतोस लांडग्यामाग?

(तुला भिमान बनवला वाघ)
(का फिरतोस लांडग्यामाग?)
(तुला भिमान बनवला वाघ)
(का फिरतोस लांडग्यामाग?)

लई श्रमान, परिश्रमान, हो-ओ
लई श्रमान, परिश्रमान
सुखाचा करून त्याग
सुखाचा करून त्याग

तुला भिमान बनवला वाघ
का फिरतोस लांडग्यामाग?
तुला भिमान बनवला वाघ
का फिरतोस लांडग्यामाग?

(तुला भिमान बनवला वाघ)
(का फिरतोस लांडग्यामाग?)
(तुला भिमान बनवला वाघ)
(का फिरतोस लांडग्यामाग?)

(तुला भिमान बनवला वाघ)
(का फिरतोस लांडग्यामाग?)
(तुला भिमान बनवला वाघ)
(का फिरतोस लांडग्यामाग?)



Credits
Writer(s): Harshad Shinde, Sunil Khare
Lyrics powered by www.musixmatch.com

Link