Gori Gori Paan

गोरी-गोरी पान, फुलासारखी छान
गोरी-गोरी पान, फुलासारखी छान
दादा मला एक वहिनी आण
दादा मला एक वहिनी आण

गोरी-गोरी पान, फुलासारखी छान
गोरी-गोरी पान, फुलासारखी छान
पहिली नको ह्याला दुसरी आण
पहिली नको ह्याला दुसरी आण

गोरी-गोरी पान, फुलासारखी छान
गोरी-गोरी पान, फुलासारखी छान
पहिली नको म्हणे, "दुसरी आण"
पहिली नको म्हणे, "दुसरी आण"

पोरगी हवी जशी Barbie ची doll
Fashion चे कपडे नी catwalk ची चाल
Mekeup ला parlor नी shopping ला mall
दहा दिवसात राजा होशील कंगाल

Hero स्वतःला समजतोय छावा
हातात बीडी नी तोंडात मावा
मागे-मागे पोरींच्या वाजवतो पावा
तिरछी नज़र याची घेते सुगावा

Hero स्वतःला समजतोय छावा
हातात बीडी नी तोंडात मावा
मागे-मागे पोरींच्या वाजवतो पावा
तिरछी नज़र याची घेते सुगावा

गल्लीच्या मजनूची...
गल्लीच्या मजनूची नाक्यावर शान
गल्लीच्या मजनूची नाक्यावर शान
पहिली नको म्हणे, "दुसरी आण"
पहिली नको म्हणे, "दुसरी आण"

गोरी-गोरी पान, फुलासारखी छान
गोरी-गोरी पान, फुलासारखी छान
पहिली नको ह्याला दुसरी आण
पहिली नको ह्याला दुसरी आण



Credits
Writer(s): Sameer Samant, Ashwin Srinivasan
Lyrics powered by www.musixmatch.com

Link