Shot Ha Dokyacha

Shot हा डोक्याचा, दिलाचा ठोक्याचा
प्रेमातील धोक्याचा हा लोचा-लपाचा
Sad सारी गाणी गं, दुनिया वीराणी गं
अपनी कहानी साली लोचा-लपाचा

संपली आता सारी धड़फड़-फड़फड़ ही
काय कामाची या हृदयाची तड़फड़ ही
कधी जळते, तळमळते, मन थरथर-थरथर थरते गं

Shot हा डोक्याचा, दिलाचा ठोक्याचा
प्रेमातील धोक्याचा हा लोचा-लपाचा

लावलेला दाँव पलटी game प्रेमाचा झाला
छोड़ प्यारे, मार कलटी load का ह्या डोक्याला
लावलेला दाँव पलटी game प्रेमाचा झाला
छोड़ प्यारे, मार कलटी load का ह्या डोक्याला

जिंकली दुनिया साली, हरली सच्चाई
राख प्रेमाची झाली, उरले ना काही
तरी बुझली ना खुजली, तू देख मी काय करतो गं

Shot हा डोक्याचा, दिलाचा ठोक्याचा
प्रेमातील धोक्याचा हा लोचा-लपाचा

लागली गं वाट माझी, काय माझं चुकलेलं?
ज़िंदगानी झाड झाली आज ते ही सुकलेलं
लागली गं वाट माझी, काय माझं चुकलेलं?
ज़िंदगानी झाड झाली आज ते ही सुकलेलं

हाए, मी झालो tragic, झालो panic गं
गेली बुडाली हृदयाची Titanic गं
मी हरलो, गुदमरलो, प्रमात आज चु' ठरलो गं

Shot हा डोक्याचा, दिलाचा ठोक्याचा
प्रेमातील धोक्याचा हा लोचा-लपाचा
Sad सारी गाणी गं, दुनिया वीराणी गं
अपनी कहानी साली लोचा-लपाचा

संपली आता सारी धड़फड़-फड़फड़ ही
काय कामाची या हृदयाची तड़फड़ ही
कधी जळते, तळमळते, मन थर, थर, थर थरते गं

Shot हा डोक्याचा, दिलाचा ठोक्याचा
प्रेमातील धोक्याचा हा लोचा-लपाचा
Sad सारी गाणी गं, दुनिया वीराणी गं
अपनी कहानी साली लोचा-लपाचा



Credits
Writer(s): Sameer Samant, Ashwin Srinivasan
Lyrics powered by www.musixmatch.com

Link