Sa Sa Re Ga

I am In Love
सा सा रे ग ग रे
ग म प ध नि सा
सा सा रे ग ग रे
ग म प ध नि सा

सा साद घाली ति पैंजण तुला
साद घाली ति पैंजण तुला
वाजव रे सप्त सुरांचा माळा
वाजव रे सप्त सुरांचा माळा
दो तो रे नि नि रे
मी फा सा ला सी सा
दो तो रे नि नि रे
मी फा सा ला सी सा
दो दोन सुरांचा मिलाप झाला
दोन सुरांचा मिलाप झाला
संगीत भिनलाय माझ्या हृदयाला
संगीत भिनलाय माझ्या हृदयाला

तुझे सूर अन माझे गीत
सुरासुरातून उमलेल प्रीत
फुलासाठी भोवरा भुणभुणतो
तेच खरे प्रीतीचे संगीत
तुझे बोल माझे संगीत
संगीतातून उमलेले प्रीत
भेटाया सागराला नदी झुळझुळते
तेच खरे प्रेमाचे संगीत

साद घाली ति पैंजण तुला
साद घाली ति पैंजण तुला
वाजव रे सप्त सुरांचा माळा
वाजव रे सप्त सुरांचा माळा

तार छेडीता हृदयी वसनी
मोरासंगे मन मनी थिरकले
मेघ गर्जुनी धार बरसते
संगीतातून प्रीत धावून येते रे

सूर गवसले सरगम जुळली
सूर तालातून हृदयी भिडली
काळजातील लय रूळ जुळते
स्वप्नापरी मज ति भासली

साद घालीति पैंजण तुला
दोन सुरांचा मिलाप झाला
वाजव रे सप्त सुरांचा माळा
संगीत भिनलाय माझ्या हृदयाला

सा सा रे ग ग रे
ग म प ध नि सा
दो तो रे नि नि रे
मी फा सा ला सी सा
सा सा रे ग ग रे
ग म प ध नि सा
दो तो रे नि नि रे
मी फा सा ला सी सा



Credits
Writer(s): Samson Gracias, Francis Gigool
Lyrics powered by www.musixmatch.com

Link