Ambyachi Dangli

ए वाजव रे वाजव घुम्माट वाजव
तहान लागली थोड मिक्स करून पाजव
मी standing मराठी नाय
सिक्स करून नाचव
झकास जोडी आपली जगाला दाखव
ए वाजव रे वाजव घुम्माट वाजव
वन टू थ्री

ए मासोळी असली जाळ्यात फसली
कळे न तिला
ए मासोळी असली जाळ्यात फसली
कळे न तिला
आंब्याची दांगली हलविली
पोऱ्याने पोरीला पळविली
आंब्याची दांगली हलविली
पोऱ्याने पोरीला पळविली
नाक्यावर दिसली मनात ठसली
कळे न मला
नाक्यावर दिसली मनात ठसली
कळे न मला
Hey baby
आंब्याची दांगली हलविली
पोऱ्याने पोरीला पळविली
आंब्याची दांगली हलविली
पोऱ्याने पोरीला पळविली
आंब्याची दांगली हलविली
पोऱ्याने पोरीला पळविली
आंब्याची दांगली हलविली
पोऱ्याने पोरीला पळविली

त्याने घेतला तिचा हात जेव्हा हातात
चेन्गाटा ची वरचा सर्वांच्या तोंडात
लाज तिला अशी वाटली की
कोणाला तोंड तो देईना

मग मिळून बोलून सर्व ठरवून
चल चल चल चल चल चल मिळून
आंब्याची दांगली हलविली
पोऱ्याने पोरीला पळविली
आंब्याची दांगली हलविली
पोऱ्याने पोरीला पळविली
आंब्याची दांगली हलविली
पोऱ्याने पोरीला पळविली
आंब्याची दांगली हलविली
पोऱ्याने पोरीला पळविली

पिरतीच्या मोटरला देते kick start kick start
दिल दिलंय तुला आता घेऊन टाक घेऊन टाक
मम्मी तुझी पार खतरनाक
पळून जाऊ सगळ्यांना टाकून बोंबलात

सांगा ते बांधा एकच चर्चा
त्याला भाऊ असून त्याचा वरचा
बिन्दास्त भिडला असा की
वाटेला कुणी त्याच्या येईना

मग डोक्याच्या रागात
सर्वाना नडत
पळवत चळवत वाट वाट गरम
आंब्याची दांगली हलविली
पोऱ्याने पोरीला पळविली
हे आंब्याची दांगली हलविली
पोऱ्याने पोरीला पळविली
आंब्याची दांगली हलविली
पोऱ्याने पोरीला पळविली
आंब्याची दांगली हलविली
पोऱ्याने पोरीला पळविली

ए मासोळी असली जाळ्यात फसली
कळे न तिला
नाक्यावर दिसली मनात ठसली
कळे न मला
What you talking babe!
आंब्याची दांगली हलविली
पोऱ्याने पोरीला पळविली
हे आंब्याची दांगली हलविली
पोऱ्याने पोरीला पळविली

हे हे हे...
आंब्याची दांगली हलविली
पोऱ्याने पोरीला पळविली
आंब्याची दांगली हलविली
पोऱ्याने पोरीला पळविली
आयला झक्कास



Credits
Writer(s): Sagar Khedekar, Francis Gigool, Ian Hunt
Lyrics powered by www.musixmatch.com

Link