Tujihich Re

शपथ घेते मी तुझ्या प्रेमाची
नाही भीती मजला वादळ-वाऱ्याची
साथ देईन तुला सात जन्माची
होईन राणी तुझ्या हृदयाची

पर्वा नाय मला माझ्या जीवाची
अशेल मायेन वाट काट्यांची
मनान भरली कळी गुलाबाची
काय नायला करू धास्ती काट्यांची

होशील का माझी?
मी तुझीच रे
मी तुझीच रे

(तुझीच रे)
(तुझीच रे)

प्रेम हे वसे माझ्या अंतरी
भासते हे सत्य सप्नापारी
तुच तु अध्रावरी
प्रेमात तुझिया मी बावरी

माझ्या खयालीत अयलय स्वप्नांची पारी
वा दिलान सांभालीन आपले मायेची होरी
लैला-मजनू सारखी शोभेल जोरी
सांग कव होशील तु माझी नवरी?

माझे मयेची राणी
मी तुझीच रे
माझे चांदाची चांदणी
मी तुझीच रे (तुझीच रे)
पागल केलय तु नी
मी तुझीच रे (तुझीच रे)
होशील का माझी?
मी तुझीच रे (तुझीच रे)
तुझीच रे



Credits
Writer(s): Samson Gracias, Francis Gigool
Lyrics powered by www.musixmatch.com

Link