Magto Sakhe Panduranga

मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान
मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान
मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान

बालपणी होते माझे मन हे अजाण
तरुणपणी संसारात गेले सर्व ध्यान, गेले सर्व ध्यान

वृद्धपण येता आली जाग ती महान
वृद्धपण येता आली जाग ती महान
मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान
मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान

पतीतांना पावन करते, दया तुझी थोर
भिख मागतो मी चरणी अपराधी घोर, अपराधी घोर

क्षमा करी, क्षमा करी
क्षमा करी बा विठ्ठला अंगी नाही प्राण
मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान
मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान



Credits
Writer(s): Traditional, Bhushan Dua
Lyrics powered by www.musixmatch.com

Link